• Sat. Aug 15th, 2026

आधी शिवीगाळ, मग पत्रकारांना धमकी; एकनाथ शिंदेंच्या सुचनेनंतर संजय दिना पाटील नरमले

आधी शिवीगाळ, मग पत्रकारांना धमकी; एकनाथ शिंदेंच्या सुचनेनंतर संजय दिना पाटील नरमले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिंदेसेनेत प्रवेश केल्यापासून वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आलेले शिवसेनेचे खासदार संजय पाटील यांनी आता दिलगिरी व्यक्त केलीय. आधी ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत शाब्दिक वाद झाल्याने राज्यात संजय विरुद्ध संजय असा वाद पेटलेला पाहायला मिळाला. मात्र यानंतर संजय पाटलांनी थेट पत्रकारांना धमकावल्याचं उघडकीस आलं. यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय पाटलांना दिलगिरी व्यक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार आता संजय पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed