Nashik Accident: वणी सापुतारा महामार्गावर गाड्यांची समोरासमोर धडक; चौघांवर काळाचा घाला
नाशिक: वणी सापुतारा महामार्गावर खोरी फाट्याजवळ मारुती सियाज कार आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या क्रुझर गाडीची समोरासमोर धडक झाल्याने मारुती सियाज या कार मधील चौघांचा मृत्यु झाला. दि. ३० जुन रोजी…
Nashik News: ‘आवास’चा सावळागोंधळ; काहींना प्रतीक्षा, तर काहींना तीन वर्षांनी अनुदान
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : केंद्र सरकारकडून पहिल्या घरासाठी मध्यमवर्गीयांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या योजना अंमलबजावणीबाबत सावळागोंधळ असल्याचे समोर येत आहे. अनेकांची प्रकरणे मंजूर होऊनही त्यांना अनुदान मिळू शकलेले नाही, तर…
मास्तरांनो, एक चूक कराल तर कारवाईत फसाल! शाळेच्या आवारात मनमानी व्यसन करणं पडणार महागात
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शाळांमध्ये अथवा शाळांच्या आवारात शिक्षक, शिक्षकेत कर्मचाऱ्यांकडे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागामार्फत जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शालेय…
नाशिकला लाचखोरीचं ग्रहण कायम; ४० लाखांच्या लाचेची मागणी उपविभागीय अधिकाऱ्याला भोवली, जिल्ह्यात खळबळ
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : एका कंपनीला बजावलेल्या नोटिशीनुसार कारवाई न करण्यासाठी पन्नास लाखांची मागणी करून तडजोडीअंती चाळीस लाख रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने दिंडोरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात…
एका वानराने मद्यपी अन् टवाळखोरांना केले सरळ; वानर दिसता क्षणीच ठोकतात धूम, नेमकी घटना काय?
म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर : साईनाथनगर सायकल ट्रॅकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मद्यपी गर्दुल्यांचा वावर वाढल्याने ट्रॅककडे सायकलप्रेमींनी पाठ फिरवली आहे. या ट्रॅक परिसरात गेल्या आठ दिवसांपासून एका वानराची एन्ट्री झाल्याने…
प्रवाशांचे हाल करुन कोणते आशीर्वाद मिळतील? ‘सीबीएस’मधील चिखलाने बेजार नाशिककरांचा सवाल
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘आम्हाला एसीबीसी बस स्थानक नसलं तरी चालेल, पण पावसाळ्यात तरी जुन्या सीबीएस थांब्यातून आमची सुटका करा. नवं कोरं बस स्थानक तयार आहे, तर उद्घाटनाची वाट…
गोमांस तस्करीच्या संशय, जमावाकडून मारहाण; पंधरा दिवसात दोन घटना, दोघांचा मृत्यू
नाशिक : नाशिक जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या अंतराने पुन्हा एकदा गोमांस तस्करीच्या संशयावरून एका गटाने तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आफण अन्सारी असे…
होर्डिंग्जचे प्रमाणपत्रच खोटे? नाशिक मनपाकडून तिन्ही एजन्सींना पत्र, स्ट्रक्चरल ऑडिटची होणार फेरपडताळणी
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेच्या दणक्यानंतर ८४५ पैकी ८०४ होर्डिंग्जधारकांनी कार्यक्षमता तपासणी प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) सादर केले खरे. मात्र, या प्रमाणपत्रांच्या सत्यतेबाबतच पालिकेच्या कर विभागाला संशय आल्याने आता…
अनेकदा अपयश, पण तरीही जिद्द कायम; अखेर पोरीने करून दाखवलं, MPSC परीक्षेत राज्यात पहिली!
नाशिक : जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची इच्छा असेल तर आपण आपल्या जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकतो, असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पोर्णिमा गावित हिच्या यशाच्या…
कांद्यातून राजकीय ‘वांधा’; नाशिकचा कांदा थेट जातोय तेलंगणाला, चांगल्या दरामुळे ‘केसीआर’ चर्चेत
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : भारत राष्ट्र समितीने मराठवाडा आणि विदर्भातील राजकीय वर्तुळात खळबळ उडविल्यानंतर आता भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांनी उत्तर महाराष्ट्राकडे मोर्चा वळवून कांदा…