बीड जिल्ह्याच्या परळी येथील तोहिद प्रकरणी जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट. जिल्ह्यातील मुस्लिम बांधव तोहिद खान याला न्याय देण्यासाठी आक्रमक झालेत.जर पोलिस प्रशासनाने वेळेत कामे नाही केली तर आपल्याला मोठं जन आंदोलन उभारावं लागेल असंही खासदार सोनवणेंनी म्हटलंय.