पावसाळी पर्यटनाला जाताय तर पहिली बातमी वाचा; इगतपुरीतील ‘हा’ किल्ला पर्यटनासाठी बंद, कारण…
म. टा. वृत्तसेवा, घोटी : इगतपुरी तालुक्यातील ऐतिहासिक व पुरातन वारसा लाभलेल्या कावनई किल्ल्याचा वाकी-बिटूर्ली परिसराकडून काही भाग कोसळल्याने जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनाने तात्काळ दाखल घेत या किल्ल्यावर पर्यटकांना…
मित्रांसोबत गप्पा मारणं ठरलं अखेरचं; दुचाकीवरून आले अज्ञात अन् सगळं संपलं, वाचा नेमकं प्रकरण
नाशिक: शहरात गुन्हेगारीचे सत्र सुरूच असून नाशिकच्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बोधले नगर परिसरात एका २१ वर्षीय युवकाचा हत्या झाल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास दुचाकीवर ट्रीपल सीट आलेल्या…
मुख्यमंत्री शिंदे अलीबाबा! ‘त्या’ ४० जणांना घरी बसवणार, आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : ‘अलीबाबा आणि चाळीस चोर कोणासोबत बसतात हे मी विधानसभेत गेलो तेव्हा बघितले. त्या सर्वांचे चेहरे काळे पडले होते. मुख्यमंत्री अलीबाबा असून, महाराष्ट्र लुटत आहेत.…
एसटी प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! स्कॅन करा तिकीट काढा, आता ST बस होणार कॅशलेस, कधी मिळणार सुविधा?
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : चहाची टपरी असो, पानटपरी, भाजीविक्रेता वा एखादा रिक्षाचालक, आजकाल सगळ्यांच्या मोबाइल फोनमध्ये डिजिटल पेमेंट वॉलेट, यूपीआय असल्यामुळे रोख पैशांची गरज कमी झाली आहे. विविध…
Nashik News: ‘त्या’ कर्मचाऱ्याची अखेर उचलबांगडी; ‘सिव्हिल’मध्ये परिचारिकांशी घातली होती हुज्जत
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळी परिचारिकांशी हुज्जत घालणाऱ्या कक्ष सेवकावर कारवाई करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याची मालेगाव सामान्य रुग्णालयात बदली करण्यात आली असून, त्याबाबतचे आदेश…
अख्ख्या गावाने पती-पत्नीला भूत ठरवलं आणि…; अंनिसने थेट गावात जात अघोरीपणाचा निकाल लावला!
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका आदिवासी दाम्पत्यास डाकीण ठरवून त्यांना उपेक्षित वागणूक देणाऱ्या जनतेचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चमत्कारांविरोधात प्रात्यक्षिके दाखवून प्रबोधन केले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते या खेड्यात…
लाचखोर खरेचा ६४ दिवसांनंतर कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा; ACB तपासात प्रगती नसल्याने कोर्ट नाराज
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : तीस लाख रुपयांची लाच घेणारा तत्कालीन जिल्हा उपनिबंधक सतीश खरे याला मुंबई उच्च न्यायालयाने पन्नास हजारांच्या जाचमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…
पेट्रोल-डिझेलपेक्षाही वाढला मिरचीचा तोरा; किरकोळ बाजारात किलोला मोजावे लागतायेत इतके रुपये
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : बाजारात हिरव्या मिरचीची आवक घटल्याने बाजार समितीसह किरकोळ बाजारात मिरचीचे दर गगनाला भिडले आहेत. भाजी बाजारात हिरव्या मिरचीचे दर पेट्रोल-डिझेलपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. बाजार…
नाव सोन्याबाई, हाती कथलाचा वाळा; त्र्यंबक रोडवरील निबंधक कार्यालयाच्या समस्या संपता संपेना
सुदीप गुजराथी, नाशिक : चारचाकी वाहन लावण्यास नसलेली जागा, पार्किंगमध्ये असलेले कचऱ्याचे साम्राज्य, अस्वच्छ जिने, बंद लिफ्ट यांसारख्या अनेक समस्या त्र्यंबक रोड येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्या वकील व पक्षकारांना…
शरद पवार की अजित पवार निर्णय वेटिंगवर, सरोज अहिरेंचा राजकीय संघर्ष सुरु पण कुणाविरोधात?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेच्या तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. अहिरराव या देवळाली मतदारसंघातून…