• Tue. Nov 26th, 2024

    bjp

    • Home
    • एक जागा, प्रचंड त्रागा! ठाकरे, शिंदेंची विचित्र कोंडी; हक्काची जागा जाणार मित्रांच्या तोंडी?

    एक जागा, प्रचंड त्रागा! ठाकरे, शिंदेंची विचित्र कोंडी; हक्काची जागा जाणार मित्रांच्या तोंडी?

    मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तारखा काल जाहीर झाल्या. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्याची सुरुवात १९ एप्रिलपासून होईल. लोकसभा निवडणूक जाहीर झाली असली महाविकास आघाडी आणि महायुतीला जागावाटप जाहीर करता…

    सेना, NCPकडून अधिक जागांची मागणी; जागावाटप जाहीर होईना; आता महाशक्तीकडून थेट आदेश आला

    मुंबई: लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. आयोगानं कालच पत्रकार परिषद घेत तारखांची घोषणा केली. पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातलं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. भारतीय जनता…

    Loksabha Election 2024: युती न झाल्यास काय करणार? बच्चू कडूंनी भाजपला थेट इशारा दिला

    नागपूर : भारतीय जनता पक्ष आपल्या छोट्या मित्रपक्षांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी आजपर्यंत त्यांच्याकडे चर्चेचा कोणताही…

    भाजपकडून दबाव वाढला, शिंदे हातकणंगलेत उमेदवार बदलणार? विश्वासू शिलेदाराचं नाव चर्चेत

    कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरू आहे. भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसेनेच्या ६ विद्यमान खासदारांची तिकिटं कापण्याच्या सूचना केल्या आहेत. यात हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्या नावाचाही…

    जागा तुमच्या, पण उमेदवार आमचे; भाजपनं कोल्हापुरात डाव टाकला; शिंदे चितपट होणार?

    कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अद्याप ठरलेलं नाही. भारतीय जनता पक्ष ३२ ते ३७ जागांवर लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थतता आहे. माझ्या सोबत असलेल्या १३ खासदारांची तिकिटं कापू नका,…

    शिवसेना भाजपकडून हायजॅक? ४ उमेदवार बदलण्याची मागणी, शिंदेंकडे दिली यादी; भाई काय करणार?

    मुंबई: जागावाटपाचा पेच कायम असताना, भाजपकडून अतिशय कमी जागा दिल्या जात असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या कोंडीत सापडले आहेत. लोकसभेच्या चार मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्याची मागणी भाजप नेतृत्त्वाकडून शिंदेंकडे करण्यात…

    रवींद्र वायकरांना ईडी कारवाई आणि किरीट सोमय्यांवर प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी कशी बाजू सावरली

    मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार गजानन कीर्तिकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रवींद्र वायकर यांनी मतदारसंघातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्तेत…

    जुलैमध्ये सगळं ठरलेलं, पण आता भाजप…; ‘त्या’ सुत्रावरुन राष्ट्रवादीत खदखद, दादा काय करणार?

    मुंबई: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राज्यात ३२ ते ३७ जागा लढवण्याच्या तयारीत आहे. भाजपनं ३५ उमेदवारांची यादीही तयार केली आहे. मित्रपक्षांना १३ ते १६ जागा सोडण्याचा भाजपचा विचार आहे.…

    राणा दाम्पत्याची संवादासाठी तळमळ, नेत्यांची हाताची घडी अन् तोंडावर बोट, कारण काय?

    अमरावती: राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, अनेक पक्षांचे जागावाटप सुद्धा अंतिम टप्प्यात आले. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी नवनीत राणाची पर्यायी उमेदवार यावर जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीदरम्यान पक्षश्रेष्ठींप्रमाणेच…

    पंधरा विद्यमान खासदारांचं तिकीट धोक्यात, भाजपच्या ३२ संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी व्हायरल

    मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी मुंबईत येऊन महाराष्ट्रातील जागावाटपावर चर्चा केली. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.…

    You missed