• Wed. Jul 22nd, 2026
    मोहिते पाटलांचा घरचा उमेदवार, जानकरचं पोरगं पाडलं; विजयानंतर राम सातपुतेंची घणाघाती टीका

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आमदार राम सातुपते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते विजयी झाल्या.माळशिरस मध्ये राम सातपुते यांनी मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. मोहिते पाटील यांच्याविरुद्ध दंड थोपटून राम सातपुते यांनी गुलाल उधळला.भाजपाचा सुपडा साफ करणाऱ्या अवलाद अजून जन्माला यायची आहे असं राम सातपुते म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed