• Mon. Sep 14th, 2026
काँग्रेस पक्ष बुडवण्याची कृती राष्ट्रहितासाठी पुढे न्या, हर्षवर्धन सपकाळांना मुनगंटीवारांचा टोला

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

चंद्रपूर महानगर पालिकेत ठाकरे शिवसेनेच्या साथीन भाजपनं सत्ता स्थापन केली आहे.चंद्रपुरात भाजपचा महापौर होईल हा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला होता.आम्ही काँग्रेस पक्षातील नगरसेवकांशी चर्चा केल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.चंद्रपूर भाजपमध्येही गट आहेत अशी कबुली मुनगंटीवार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed