• Mon. Sep 7th, 2026

अजितदादांनी माझी पाठ थोपटली, महायुतीच्या आमदारांना सुनावलं; बोर्डीकरांकडून आठवणींना उजाळा

अजितदादांनी माझी पाठ थोपटली, महायुतीच्या आमदारांना सुनावलं; बोर्डीकरांकडून आठवणींना उजाळा


मंत्री मेघना बोर्डीकरांनी दिवंगत नेते अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. बोर्डीकरांनी अजित पवारांच्या आठवणी सांगताना त्यांच्या कणखर भूमिकेचे कौतुक केले. महायुतीच्या आमदारांसमोर अजित पवारांनी आपली खंबीरपणे बाजू घेतल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी बोर्डीकरांनी दादांच्या स्पष्ट वक्तेपणा आणि खरेपणाचे कौतुक देखील केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed