• Sat. Mar 7th, 2026

    राम सातपुतेंना संपवण्याचा प्लॅन? कट रचणारे कोण? जयकुमार गोरे यांचा खळबळजनक दावा

    राम सातपुतेंना संपवण्याचा प्लॅन? कट रचणारे कोण? जयकुमार गोरे यांचा खळबळजनक दावा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. सोलापूरमधील माळशिरसच्या राजकारणावर भाष्य करताना गोरेंनी गंभीर आरोप केला. माजी आमदार राम सातपुते यांना संपवण्याचा कट रचण्यात आलेला, असे विधान त्यांनी केले. हा कट कोणी रचला होता ते भविष्यात पोलीस तपासात समोर येईल, असेही गोरे म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed