पोलीस कर्मचाऱ्यानं टोकाचं पाऊल का उचललं? पत्नीच्या तक्रारीवर तिघांना अटक, कारण..
नांदेड : एका पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री आपल्या सर्व्हिस रिवॉल्व्हरनं स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं होतं. या घटनेमागील धक्कादायक कारण आता समोर आलं आहे. गोविंद मुंडे यांच्याकडे एका महिलेने लग्नाचा…
मराठा आरक्षण मिळत नसल्याने संयम सुटला, दहावीच्या विद्यार्थ्याने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
नांदेड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यात आत्महत्येच सत्र सुरूच आहे. शनिवारी रात्री एका २४ वर्षीय तरुणाने आरक्षणासाठी कीटकनाशक औषध प्राशन करुण जीवन संपवले होते. पण त्याच्या चितेची आग थंड होण्यापूर्वीच…
सावकारी कर्जामुळे ससेहोलपट; नांदेडमधील हतबल महिलेने कुटुंबीयांच्या ५ किडन्या विकायला काढल्या
नांदेड: सावकारी कर्जाच्या जाळ्यात अडकल्यानंतर कर्ज फेडण्यासाठी एखाद्याला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागत आणि तो किती असहाय होतो, याचा प्रत्यय सध्या नांदेडकरांना पहायला मिळत आहे. सावकारी कर्ज फेडण्यासाठी एका महिलेने…
पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण नको, मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज आक्रमक
नांदेड : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यास पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहू नये, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा प्रखर इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. सकल मराठा समाजाने पत्रकार…
मराठवाड्याला हादरवून टाकणारं प्रकरण,संजय बियाणींवर गोळीबार करणारा नांदेड पोलिसांच्या ताब्यात
अर्जुन राठोड, नांदेड : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांडातील गोळीबार करणाऱ्या दोघांपैकी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. नांदेड पोलिसांनी पंजाब येथील कारागृहातून एका आरोपीला ताब्यात घेतले…
अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांचा घेराव, भाजप नेत्यांना धसका, कार्यक्रम लांबणीवर
अर्जुन राठोड, नांदेड: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना घेराव घालत आहेत. मराठा समाजाच्या या…
५० लाख रूपये खंडणी न दिल्याने परभणीतील बालकाची नांदेडमध्ये हत्या; दोरीने हातपाय बांधून तलावात फेकले!
नांदेड: खंडणी न दिल्याने परभणी जिल्हातील एका १४ वर्षीय बालकाचा अपहरण करून त्याचा नांदेडमध्ये खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील तलावात शुक्रवारी या बालकाचा…
कॉपी बहाद्दरांना दणका; ‘स्वारातीम’मध्ये १ हजार २७० विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करण्याचा निर्णय
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२३ परीक्षेमध्ये कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात आलेली आहे. चार विद्याशाखांमध्ये एकूण एक हजार ७२० विद्यार्थ्यांवर सर्व संपादणूक रद्द (डब्लूपीसी-व्होल परफॉर्मन्स कॅन्सल)…
अतिवृष्टीमुळे बळीराजाचे नुकसान, डोळ्यांदेखत पीकं वाहून गेली, भरपाईसाठी हवेत ४३५ कोटी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाने एकीकडे दडी मारली आहे तर दुसरीकडे नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. या दोन जिल्ह्यांत जून, जुलै मध्ये…
आंदोलनाचा फटका; दिवसभरात लांब पल्याची एकही बस धावली नाही, अनेक बसेस रद्द, प्रवाशांचे झाले हाल
नांदेड : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. या घटनेनंतर शनिवारी राज्यभर निषेध करण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन…