• Sat. Sep 21st, 2024

loksabha election news

  • Home
  • देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

नांदेड: आपल्या सुनबाईला उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची नाराजी अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर दूर झाली आहे. शुक्रवारी मेव्हणे अशोक चव्हाण यांच्या…

भाजपने आणलेली एक योजना दाखवा, मी चुपचाप खाली बसेन; प्रणिती शिंदेंचे भाजपला आव्हान

सोलापूर: सोलापूर लोकसभेच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे गावागावात जाऊन ग्रामस्थांच्या भेटीगाठी देत भाजपवर हल्लाबोल करत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी आणि यत्नाळ गावात जाऊन प्रणिती शिंदे आणि…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी ही निवडणूक – सुजय विखे पाटील

अहमदनगर: जिल्ह्याच्या विकासात विखे पाटील परिवाराचे ५० वर्षापासूनचे मोठे योगदान आहे. म्हणून त्यांची चौथी पिढी आज सत्तेत आहे. विकासाची परंपरा असेलेले सुजय विखे पाटील हे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार म्हणून मैदानात…

उदयनराजेंना अमित शाहांची भेट मिळत नाही याचं वाईट वाटतं – नरेंद्र पाटील

नवी मुंबई: आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गावागावात आपण पोहचलो आहे. तसेच ग्रामीण भागासह शहरी भागात आपला चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे सातारा लोकसभेची जागा लढवण्याची भाजपने आपल्याला…

रामटेक लोकसभा मतदारसंघात उमेदवाराबाबत संभ्रम; जागेवर दोन्ही पक्षाचा दावा, महायुतीचा उमेदवार कोण?

नागपूर: केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केली. तर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. नागपुरातून केंद्रीय…

ठाकरेंनी आम्हाला MVAमध्ये घेण्याचा प्रयत्न केला, काँग्रेस NCPने प्रतिसाद दिला नाही- आंबेडकर

मुंबई: मी १२-१२ जागांचा प्रस्ताव दिला होता. उद्धव ठाकरेंनी आम्हाला महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काँग्रेस राष्ट्रवादीने त्याला प्रतिसाद दिला नाही. ही चर्चा ठीक होत नसल्याने उद्धव ठाकरे…

…तर आम्ही त्यांचे काम करणार नाही, भाजप पदाधिकाऱ्यांचा थेट इशारा, महायुतीत गटबाजीला उधाण

बुलढाणा: राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. सर्वच पक्षांमधील प्रमुख राजकीय पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यात होणारी लोकसभेची निवडणूक ही पहिलीच मोठी सार्वत्रिक निवडणूक आहे. लोकसभेच्या…

गाडीला हात लावायचा नाही, प्रणिती शिंदे मराठा आंदोलकांवर संतापल्या

Solapur News: सोलापुरमध्ये मराठा आंदोलकांकडून प्रणिती शिंदेंच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी प्रणिती शिंदे मराठा आंदोलकांवर संतापलेल्या पहायला मिळाले.

काँग्रेसकडून वसंत चव्हाणांना नांदेड लोकसभेची उमेदवारी, जाणून घ्या त्यांची राजकीय कारकीर्द

नांदेड: नांदेड लोकसभेची जागा महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्षासाठी निश्चित झाली आहे. या पक्षाकडून आज महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यात नांदेड लोकसभेचे उमेदवारी माजी आमदार वसंत चव्हाण यांना…

धंगेकरांना तयारीला लागण्याच्या सूचना, आबा संतापले, निष्ठावंतांचा मुद्दा काढत दिल्लीला इशारा

पुणे: काँग्रेसच्या उमेदवारांची राज्यातील संभाव्य यादी समोर आली आहे. यामध्ये पुण्यामधून रविंद्र धंगेकर यांचं नाव अंतिम झालं असल्याची माहिती आहे. रवींद्र धंगेकर यांचं नाव अंतिम झाल्याची चर्चा सुरू होताच काँग्रेसमधील…

You missed