रेल्वेवरील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील लोकलवरील गर्दी, गर्दीमुळे रेल्वे रुळांवर होणारे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने धोरणात्मक उपायांची आखणी करून स्वतःपासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या…
बोरीवली-विरार दरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी हालचाली, आठ स्थानकांत फलाट-पूल बांधणार
मुंबई : मुंबईत घरांच्या वाढत्या किंमतींमुळे बोरिवलीपल्याड वाढलेल्या लोकवस्तीच्या वेगवान प्रवासासाठी पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरारदरम्यान नव्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) हालचाली सुरू केल्या आहेत. बोरिवली ते…
ठाण्याच्या पुढे लोकल विलंबाचा प्रवाशांना मनस्ताप: गाड्यांना उशीर होण्याचं नेमकं कारण काय?
ठाणे : मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा फटका ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अगदी कसारा आणि रायगड जिल्ह्यातील कर्जतपर्यंतच्या प्रवाशांना सहन करावा लागतो. मुंबईमध्ये नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना वेळेचे…
मुंबई लोकलबाबत महत्त्वाचा निर्णय: गर्दी नियोजनासाठी जलद लोकलना या दिवशी सर्व स्थानकांवर थांबा
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : गणेशोत्सव विसर्जनातील संभाव्य गर्दी नियोजनासाठी गुरुवारी, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८.३० दरम्यान धावणाऱ्या सर्व जलद लोकलना मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान सर्व स्थानकांवर…
दादर स्टेशनमधील फलाटांचे क्रमांक बदलणार; लोकल फेऱ्यांच्या वेळेतही बदल, असे आहे नवे वेळापत्रक
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे फलाट क्रमांक दोन बंद करण्यात येणार आहे. रुंदीकरणाचे काम…
मोठी बातमी: लोकलने CSMT स्थानकातील सिग्नल ओलांडला; गाड्या २० मिनिटे उशिरा, चौकशी होणार
मुंबई : कल्याण-सीएसएमटी लोकलने आज दुपारी ३ वाजून २० मिनिटाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील फलाट क्रमांक चारवर सिग्नल ओलांडला. या घटनेमुळे अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक…
हार्बर लोकलबाबत मोठी बातमी; अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न अखेर निकाली, वक्तशीरपणा वाढणार!
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेने (एमआरव्हीसी) जुईनगर येथे चार स्टेबलिंग मार्गिकांची उभारणी पूर्ण केली आहे. यामुळे उपनगरी रेल्वेवरील विशेषत: हार्बर मार्गावरील लोकल पार्किंगचा…
लोकलमध्ये वाढला ज्येष्ठांचा टक्का; जून महिन्यात वरिष्ठ पासधारकांची संख्या तब्बल…
मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांचा टक्का वाढत आहे. मध्य रेल्वेने एप्रिल ते जून या कालावधीतील प्रवासीसंख्येचा आढावा घेतला असता, एप्रिलमध्ये सामान्य श्रेणीतून रोज सरासरी ८४…
ठाण्यापल्याड स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार, प्रवाशांना सुखसुविधा मिळणार; ‘या’ स्थानकांचा समावेश
ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील ५०८ रेल्वे स्थानकांचा अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेच्या माध्यमातून विकास केला जात आहे. त्यामध्ये ठाण्यापलीकडील मुंब्रा, दिवा, शहाड आणि टिटवाळा या…
रेनकोटमधून बाळ कधी पडलं समजलंच नाही, चिमुरडीच्या आजोबांनी मन हेलावणारा प्रसंग सांगितला
कल्याण : ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान लोकल सुमारे दोन तास उभी होती. त्यामुळे काही प्रवासी गाडीतून उतरून कल्याणच्या दिशेने चालत जात होते. त्यात एक चार महिन्यांचे बाळ घेऊन एक ज्येष्ठ…