भोंदूबाबा Ashok Kharat याचा कौतुक करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पद्मश्री पोपटराव पवारांकडून अखेर स्पष्टीकरण
भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हिरवे बाजारचे पद्मश्री पोपटराव पवार यांचा अशोक खरात याचा कौतुक करताना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर आता पोपटराव…
Ashok Kharat Video : पोलिसांनी अशोक खरातला आणलं वठणीवर; म्हणाला, ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’, व्हिडीओ समोर
अशोक खरात याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओत तो पोलिसांच्या मदतीने चालताना दिसत आहे. यावेळी तो नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा देताना दिसत आहे. (फोटो– महाराष्ट्र…
Ashok Kharat Case : अशोक खरातचे पाय खोलात, नाशिकमध्ये आणखी एका पीडितेकडून तक्रार, फिर्यादीकडून गंभीर आरोप
भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात आणखी एका पीडित महिलेने पुढे येत तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेने अशोक खरात याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा…
Ashok Kharat : नकली सापापासून अघोरी प्रयोग, महिलांवर अत्याचार ते पैशांचा झोल, अशोक खरात काय-काय करायचा? नव्या FIR मध्ये अनेक दावे
अशोक खरातचे पाय आता दिवसेंदिवस आणखी खोल जाताना दिसत आहेत. अशोक खरात याचे अनेक कृत्य आता समोर येऊ लागले आहेत. त्याची SIT कडून सखोल चौकशी सुरु आहे. या दरम्यान त्याच्या…
वारकरी संप्रदाय म्हटल्याने चाकणकरांचा समाचार; अयोध्या पौळ यांचं राणे, पडळकर, लांडगेंवर टीकास्त्र
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Mar 2026, 1:09 pm नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे चाकणकरांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर माध्यमांना…
लॅपटॉपमधून CCTV फूटेज काढले, खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवला पोलीस संरक्षण
Neeraj Jadhav : शिर्डीमध्ये २४ वर्षीय तरुणीचे फोटो ‘मॉर्फ’ करुन आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचाही तपास एसआयटीकडे आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातचा…
Sanjay Shirsat : ‘समोरच्याचं पाप कपाळावर नसतं; आता नेत्यांनी बुरखा घालून फिरायचं का?’ खरात प्रकरणावर संजय शिरसाटांचा सवाल
अशोक खरात या भोंदू बाबाचे अनेक नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये मंत्री संजय शिरसाट यांचादेखील समावेश आहे. या फोटोवर संजय शिरसाट यांनी आपली भूमिका मांडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Ashok Kharat : ‘अशोक खरात सारख्या भोंदूंवर भर चौकात गोळ्या घालाव्यात’, कालीचरण महाराजांची प्रतिक्रिया
कालीचरण महाराजांनी अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक खरात सारख्या भोंदू बाबांना आरोप सिद्ध झाल्यास भर चौकात गोळ्या घालाव्यात, अशी भूमिका कालीचरण महाराजांनी मांडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धाराशिव…
Ashok Kharat सोबतच्या फोटोंवर दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, ‘फोटो प्रसिद्ध करणं ही अतिशय चुकीची बाब’
अशोक खरात याचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंवर आता माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित फोटो नेमका कधीचा आहे? याची…
Ashok Kharat Case : अशोक खरातच्या खासगी संस्थानासाठी दारणा धरणाचे तब्बल 39 लाख लीटर पाणी आरक्षित, कागदपत्रांमधून माहिती उघड
अशोक खरात प्रकरणात आता नवनवीन माहिती समोर येत आहे. अशोर खरात याच्या खासगी संस्थानासाठी दारणा धरणाचे तब्बल 39 लाख लीटर पाणी आरक्षित करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती समोर येत…