मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! उद्या मध्य-हार्बरवर मेगाब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? वाचा वेळापत्रक
Mumbai Local Mega Block: ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल विलंबाने धावणार आहेत. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांवरही याचा परिणाम होणार आहे. महाराष्ट्र टाइम्सmumbai mega block मुंबई : माटुंगा…
Nashik News: विधानसभेत कांद्याचा मुद्दा ‘साइड’ला; ग्रामीण भागांतील प्रश्नांचा बदलला प्राधान्यक्रम
Maharashtra Assembly Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जवळपास सर्वच मोठ्या नेत्यांच्या प्रचारसभांमध्ये कांद्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. सुमारे १३ लाख शेतकऱ्यांच्या नाराजीची झळ महायुतीला पोहोचली. महाराष्ट्र टाइम्सonion AI4 म. टा.…
दुश्मनी जम कर करो लेकिन…, ‘थोरात-विखे’ वादावर बाळासाहेब थोरात यांचा चिमटा, काय म्हणाले?
Balasaheb Thorat : थोरात यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना थोरात-विखे वादावर भाष्य केले. हा वाद आता तिसऱ्या पिढीत सुरू असून त्याची चर्चा राज्यभर होत आहे. महाराष्ट्र टाइम्सbalasaheb thorat1 म. टा. प्रतिनिधी,…
बार मालकाकडून कामगाराला मारहाण, अनैसर्गिक अत्याचार; जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उडी अन्…
शहापूर: एका बार अँड हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ३७ वर्षीय कामगाराला ताच्यामुळे दुसरा कामगार पळून गेल्याच्या संशयातून हॉटेल मालकासह एका कारागिराने लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना…
अमोलला मारुन टाका, हे कानावर पडताच तो धावला पण भावाला वाचवू शकला नाही, धुळ्यात भयंकर घडलं
धुळे:जुन्या किरकोळ भांडणाच्या कारणातून धुळे शहरातील सहजीवन नगरात झालेल्या वादात २८ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यात या तरुणाचा मृत्यू झाला असून अमोल गुलदगडे असे या तरुणाचे नाव…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी पदी एस. चोकलिंगम लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांची बदली करण्यात आली आहे. देशपांडे यांच्या जागी एस. चोकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली…
Pune: बायकोच्या दुसऱ्या नवऱ्याला गाठलं अन् भररस्त्यात संपवलं, बुधवार पेठ हादरली
म. टा. प्रतिनिधी, पुणे: बुधवार पेठेतील क्रांती चौकात एकाचा वस्तऱ्याने गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना घडली. नईम शेख असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी पसार झालेला…
आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना दणका, नरवाड ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय,काय ठरलं?
सांगली : जिल्ह्यातील नरवाड गावच्या ग्रामसभेत आई- वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेवर वारस न लावण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेने हा एकमुखी निर्णय घेतला आहे.…
ती इच्छा अधुरीच… तीन सख्ख्या भावंडांचा एकत्र अंत, माऊलीचा मन हेलावणारा आक्रोश
छत्रपती संभाजीनगर: वन विभागात नोकरीसाठी बहिणीची शारीरिक चाचणी करून परतत असताना भरधाव हायावाने दुचाकीला कट मारला. दुचाकी हायावाच्या चाकाखाली आली. यामध्ये तिघे भाऊ-बहिणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवार…
लोकशाहीवरील हल्ला जनता खपवून घेणार नाही, लोकशाही मार्गावरुन चालताना एकत्र राहू : शरद पवार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : ‘सध्या देशात धार्मिक धुव्रीकरण करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मधू दंडवते यांनी दाखविलेल्या सर्वसमावेशक लोकशाही मार्गावर चालताना कितीही अडचणींना सामाना करावा लागला, तरी…