• Wed. Sep 23rd, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी पदी एस. चोकलिंगम

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांची बदली करण्यात आली आहे. देशपांडे यांच्या जागी एस. चोकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed