मोठी बातमी : मुंबईत ईडीचे ७ ठिकाणी छापे; पालिका उपायुक्तांसह ठाकरे गटाच्या नेत्यांचा समावेश
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : करोना काळात स्थलांतरित कामगारांना देण्यात येणाऱ्या खिचडीमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी सात ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या उपायुक्त व शिवसेना…
महिलांनो, लोकल ट्रेनमधून प्रवास करताना काही अडचणी येतायत? ‘खाकीतील सखी’ मदतीला!
मुंबई: मुंबई लोकलच्या प्रवासा दरम्यान जाणवलेल्या सुरक्षेच्या समस्या मुंबई रेल्वे पोलिस दलातील महिला पोलिस अंमलदारांना आपल्याच मैत्रिणी असल्याचं समजून व्यक्त करण्याचे आवाहन या मोहिमेद्वारे करण्यात आले आहे. खाकीतील सखी या…
मीडियाचा कॅमेरा समोर दिसताच पोलिसांना चुकवून ललित पाटीलचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाला…
मुंबई: राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी बुधवारी सकाळी चेन्नई येथून ताब्यात घेतले. यानंतर ललित पाटील याला मुंबईत आणण्यात आले होते. काहीवेळापूर्वीच ललित पाटील…
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट; म्हणाले,’तेव्हा मंत्र्यांचे शिष्टमंडळ मला कोपऱ्यात चल म्हणाले, पण…’
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘गरजू मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा रथ काढला आहे. मंत्र्यांचे शिष्टमंडळ कोपऱ्यात चल, असे म्हणाले होते; पण मी त्यांचे ऐकले नाही. कोणालाही कोपरेकापरे गाठू दिले नाही…
गुड न्यूज! महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मिळणार ‘ही’ खास सुविधा
मुंबई : महालक्ष्मी मंदिरात दररोज हजारो भाविक येत असतात. येणारे वृद्ध नागरिक व इतर गरजू व्यक्तींना मंदिरात जाण्यासाठी बॅटरीवर धावणारी कार उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मुंबई महापालिकेने सागरी…
आनंदाची बातमी: जुहू जंक्शनची कोंडी फुटणार, अंधेरीत नवा उड्डाणपूल होणार; निम्मा वेळ वाचणार!
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : जुहू जंक्शनवर होणाऱ्या वाहतूककोंडीवर उपाय करण्यासाठी अंधेरीतील सी. डी. बर्फीवाला रोड ते जुहू-वर्सोवा रोड दरम्यान मेट्रो २ मार्गिकेच्याखाली नवीन उड्डाणपूल बांधण्याचा महापालिका विचार करत…
नवरात्रीच्या काळात ऑक्टोबर हिटचा तडाखा; मुंबई, कोकण आणि मराठवाड्याला महत्त्वाचा इशारा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईमध्ये आज, सोमवारी आणि उद्या, मंगळवारी असे दोन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमान ३३ ते ३४ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता असून बुधवारपासून कमाल…
केरळ ते पश्चिम बंगाल यादी वाचली, यूपी गुजरात सोडता भाजप कुठंय सांगा, शरद पवारांचा थेट सवाल
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. यावेळी राखीताई जाधव यांची मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा…
मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर एक तासाचा विशेष ब्लॉक, कोणत्या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद राहणार? जाणून घ्या
लोणावळा, पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवर कि.मी. ४०/ १०० ते कि.मी ४०/ ९०० आडोशी येथे हायवे ट्रॉफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास…
महामुंबईत १,५२८ मुले शाळाबाह्य; पालघर जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण, काय सांगते आकडेवारी?
मुंबई : शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मिळून १,५२८ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. यातील एकट्या पालघर जिल्ह्यात ९२८ विद्यार्थी शाळाबाह्य आढळून आले असून यातील तब्बल…