निकालापूर्वी ठाकरे गटाचे शिवसैनिक सक्रिय, शिंदे गटाच्या मंत्र्याच्या मतदारसंघात काय घडलं?
जळगाव : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाचा दिवस अखेर उजाडला आहे. सुप्रीम कोर्टाचं घटनापीठ आज निकाल जाहीर करणार आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड निकालाचं वाचन करणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर महाराष्ट्रातील राज्य सरकारचं…
सत्तासंघर्षाचा निकाल अन् लंडन दौरा, राहुल नार्वेकरांनी सगळं उलगडून सांगितलं, म्हणाले..
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लंडन दौरा, आमदारांचं निलंबन प्रकरण यावर भाष्य केलं. कायद्याचं मला जे ज्ञान आहे, संविधानात दिलेल्या ज्या तरतुदी आहेत, विधानसभेचे नियम आहेत त्यानुसार…
शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग, दिल्लीतील नेता मुंबईत, गुप्त खलबतं
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित निकाल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा शरद पवार यांनी दिलेला राजीनामा या पार्श्वभूमीवर केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी…
घटस्फोटासाठी ६ महिने वाट पाहण्याची गरज नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
नवी दिल्ली : लग्न झाल्यानंतर कधी कधी वैवाहित जीवन यशस्वी होत नाहीत आणि मग प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं. मात्र,घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत आले म्हणजे पुढील गोष्टी पटापट होत नाहीत. आज सर्वोच्च न्यायालयाच्या पाच…