• Mon. Jun 29th, 2026

    pune news today

    • Home
    • Pune News: पीएमआरडीए ‘जमीन’दार; आठ तालुक्यांतील १८७८ हेक्टर जागा सरकार करणार हस्तांतरित

    Pune News: पीएमआरडीए ‘जमीन’दार; आठ तालुक्यांतील १८७८ हेक्टर जागा सरकार करणार हस्तांतरित

    PMRDA: प्राधिकरणाच्या हद्दीतील आठ तालुक्यांमधील तब्बल १८७८ हेक्टर जागा हस्तांतर करण्यात येणार आहे. या माध्यमातून ‘पीएमआरडीए’ला सरकारने आर्थिक बळ दिले आहे. pmrda (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे :…

    Pune News: जमिनींना सोन्याचा भाव; विमानतळ, रिंगरोडमुळे पुरंदरमधील सात गावांत खरेदी-विक्रीत वाढ

    Pune News: मानतळ पुरंदरमध्ये होणार, हे स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा जागा खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत वाढ झाली असून, गेल्या तीन महिन्यांत खरेदीखतांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. मुस्तफा आतार, पुणे:…

    पुणे महापालिकेत २६ हजार कोटींचा डक्ट घोटाळा; सुनील मानेंचा गंभीर आरोप

    Pune News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात मुंबईतील ओव्हरहेड केबल व डक्टविषयी निवेदन करताना कंपन्यांकडून महापालिकेत खोदाई आणि पुनर्स्थापना शुल्क नियमानुसार घ्यावे, असे सांगितले आहे. महाराष्ट्र टाइम्सpune MC म. टा.…

    हुल्लडबाज वाहनचालकांची धुळवडीला पोलिसांनी उतरवली ‘झिंग’! पुण्यात ८५५२ वाहनांची तपासणी; लाखोंचा दंड वसूल

    Pune News: पोलिसांनी ६,११८ बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे ५१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आणि ३८६ वाहने जप्त केली. महाराष्ट्र टाइम्सtraffic police new AI म. टा. प्रतिनिधी, पुणे:…

    पुणेकरांनो, मॉर्निंग वॉक करताय… सावधान! शतपावली करतानाही चोरांकडून लूटमार; चोरीच्या दीड महिन्यात २१ घटना

    ​​Pune News: नव्या वर्षाच्या पहिल्या दीड महिन्यात शहरभरात जबरी चोरीच्या २१हून अधिक घटना घडल्या असून, दुचाकीस्वार चोरट्यांना रोखण्याचे आव्हान पुणे पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. महाराष्ट्र टाइम्सtheft AI5 म. टा. प्रतिनिधी,…

    कोथरुडमध्ये १२ दिवसांत ५४ डुकरांचा संशयास्पद मृत्यू; शरीरात आढळलेल्या घटकामुळे गूढ वाढलं

    Pune Kothrud Pig Death Case: कोथरूड परिसरात दोन डुकरांचा सोमवारी मृत्यू झाला. कोथरूडमध्ये सहा फेब्रुवारीपासून ५४ डुकरांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एका डुकराच्या शरीरात कार्बामेट हा रासायनिक घटक आढळला आहे.…

    नेत्यांनी सर्वांची कामे करावीत; नितीन गडकरी यांच्या स्वपक्षाला कानपिचक्या, रोख नेमका कुणावर?

    Nitin Gadkari : सत्ता मिळाल्यानंतर लोकप्रतिनिधी मंत्री बनतो. मंत्री झाल्यानंतर तो सर्वांचा असतो. त्यामुळे सर्वांची समाजपयोगी कामे करायला हवीत, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी स्वपक्षाला…

    दूषित पाण्यामुळेच GBS संसर्गाचा दावा; एनआयव्हीने केलेल्या तपासातून उघड, पालिकेला केल्या सूचना

    GBS Cases In Pune: ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ची (जीबीएस) लागण होण्यामागे दूषित पाणी हेच प्रमुख कारण असल्याचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) केलेल्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र टाइम्सgbs pune म.टा.प्रतिनिधी,…

    Eknath Shinde: पुण्यात शिवसेना आणखी मजबूत होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सूचक विधान

    Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे युती सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेत प्रवेशासाठी ओघ सुरू असून, हे काही नवीन मिशन नाही,’ असेही ते म्हणाले. महाराष्ट्र टाइम्सEknath Shinde. पुणे : ‘मी…

    ‘जीबीएस’च्या रुग्णांना मोठा दिलासा; सरकारी योजनांतून २ लाखांपर्यंतचे उपचार मिळणार मोफत

    GBS Patient: पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून या आजाराचे रुग्ण वाढत असून, यासाठी तीन ते पाच लाखांचा खर्च येत आहे. त्यामुळे योजनेतील रक्कम वाढविण्याचा निर्णय राज्य आरोग्य हमी सोसायटीने घेतला…

    You missed