मेव्हण्याला संपवण्यासाठी पैलवानांना सुपारी, पोलिस स्टेशनमध्ये दाजीची कबुली, प्रकरण काय?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मध्य प्रदेशातील पैलवानाला सुपारी देवून मेव्हण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी महेश महादेव ठोंबरे (वय २८, रा. संगमवाडी, सध्या…
रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूड! मेट्रो स्टेशनमध्ये तिकीट व्हेंडिंग मशिन, असा होणार प्रवाशांना फायदा
म. टा. प्रतिनिधी, पुणे: प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे रेल्वेकडून मेट्रो स्टेशन परिसरात तिकीट व्हेंडिंग मशिन बसविण्यात आली आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना मेट्रोतून उतरल्यावर रेल्वे पादचारी पुलावर जाण्याआधीच तिकीट काढता येणार आहे.…
एआय, एमएलचे शिक्षण घ्या! ‘एनईटीएफ’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘भारतातील युवापिढीला संस्कृती, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समृद्ध वारसा लाभला आहे. याच वारशाला पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशिन लर्निंग (एमएल), ड्रोन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स,…
सर्वेक्षणानुसार मावळ ‘डेंजर झोन’मध्ये असल्याची चर्चा, बारणेंनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे शिवसेनेच्या उमेदवारीच्या मुद्यावरून ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे सर्वेक्षण अहवालावरून समजते. त्यामुळे बारणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरून निवडणूक लढवावी, असा…
पत्नीचं प्रेमप्रकरण, पतीला राग अनावर अन् घडलं भयंकर, बारामतीत तरुणाची दिवसाढवळ्या हत्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पत्नीशी असलेल्या प्रेमसंबंधातून बारामती येथील एका तरुणाला मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना बिबेवाडी येथे घडली आहे. काय आहे प्रकरण? पोलिसांनी या प्रकरणी तपास…
पुणेकरांसाठी कामाची बातमी, धुलीवंदनाच्या दिवशी मेट्रोच्या वेळापत्रकात बदल; जाणून घ्या
पुणे : महामेट्रोने धुलीवंदनाच्या दिवशी (२५ मार्च) सकाळी सहा ते दुपारी दोन दरम्यान मेट्रो सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. मेट्रो सेवा…
पुण्यात ऑटोमोबाईलचे सर्वाधिक परदेशी ब्रँड, का मिळतेय पुण्याला पसंती?
आदित्य तानवडे पुणे : ऑटोमोबाइल कंपोनेंट, स्पेअर पार्ट्स, इंजीनिअरिंग गुड्सचे हब म्हणून प्रचलित असलेल्या पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. नुकत्याच सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल…
‘पीएमपी’ थांब्यांवर रिक्षांची चलती; बसचालकांच्या अडचणीत भर, रिक्षांवर कारवाईचे पथक गायब
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसथांब्याच्या बाजूला व थांब्यावर उभे राहून रिक्षाचालक सर्रास प्रवासी गोळा करीत आहेत. या रिक्षांवर कारवाईस़ाठी पीएमपीने तयार केलेल्या पथकाकडून कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे…
ऐन निवडणुकीत पुणे पोलिसांचा दणका, सावकार नानासाहेब गायकवाडसह टोळीविरुद्ध मोक्का
पुणे : पुण्यातील कुख्यात सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याच्या टोळीविरुद्ध तिसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. मध्यंतरी फरार असणारा क्रूरकर्मा नानासाहेब गायकवाड याच्यावर पुणे व पिंपरी…
हर्षवर्धन पाटील यांचे ‘बंड’ थंड? देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई कामी येणार? पाटील म्हणाले….
म. टा. प्रतिनिधी, पुणे: बारामती मतदारसंघात अजित पवारांसोबतच्या वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले असून, महायुतीचा धर्म पाळण्यासाठी बारामती लोकसभेत सहकार्याची तयारी हर्षवर्धन पाटील यांनी दर्शविली…