पोलिस दलात कामगिरीची चमक दाखवण्याचे दिवस, पण… त्या अपघाताने झाली चटका लावणारी एक्झीट
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशनमधील गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार राजेश कौशल यांचे आज सकाळी उपाचारादरम्यान मृत्यू झाला. २ ऑगस्ट रोजी त्यांचा स्पाइन रोड येथे…
पोहण्यासाठी जाऊ नका, सांगूनही त्यांनी ऐकलं नाही, इंद्रायणी नदीत गेलेली दोन मुले बेपत्ता
पिंपरी, पुणे : पिंपरी-चिंचवड हद्दीतील मोशी परिसरात इंद्रायणी नदीमध्ये पोहायला गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धक्कादायक घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या…
पिंपरी-चिंचवड महापालिका ‘अग्निशमन’ ताफ्यात येणार अद्ययावत वाहने; १३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात नव्याने १८ अत्याधुनिक वाहने दाखल होणार आहेत. त्यासाठी ११३ कोटी रुपये खर्च होणार असून, अग्निशमन बंबासह रेस्क्यू व्हॅन, वॉटर टेंडर…
नियमांची ऐशी-तैशी! स्कूलबसमध्ये एकाचवेळी कोंबले ९२ विद्यार्थी; मोशीतील बसचालकाचा संतापजनक प्रकार
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : मोशी येथील एका शाळेच्या स्कूलबसमध्ये एकाचवेळी ९२ विद्यार्थी कोंबण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित स्कूलबसची विद्यार्थी वाहतुकीती क्षमता केवळ ४२ होती.श्वासही घेता येणार नाही,…
खुन्नसने पाहिलं म्हणून IT अभियंत्याला संपवलं, पुण्यातल्या हत्येतील आरोपीच्या मुसक्या आवळल्या
पुणे : पिंपरी चिंचवड परिसरातील हिंजवडी आयटी पार्क येथे कामाला असणाऱ्या आयटी अभियंत्याला ठार मारून त्याचा मृतदेह खेड तालुक्यात पुणे-नाशिक महामार्गाच्या कडेला असणाऱ्या वनविभागाच्या हद्दीत फेकला होता. आता या हत्येचा…
Pune : महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणं भोवलं, पोलिसी खाक्या दाखवून २७ जणांना आणले वठणीवर
Pimpri Chinchwad News : पुण्यात टवाळखोरी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी दणका दिला आहे. कॉलेजच्या परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हे तरुण करत होते. पोलिसांकडे तक्रारी आल्याने ही कारवाई करण्यात आली.
शॉर्ट कट मारणे भलतेच महागात पडले; असे काही घडले की अग्निशमन दलाच्या जवानांना बोलवावे लागले
पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरणातील मूकबधिर शाळेजवळील मोकळ्या जागेत एक ज्येष्ठ नागरिक व्यक्ती चिखला मध्ये रूतून बसला असल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. संबधित व्यक्ती शॉर्ट कट मारून जात होता.…
Pune News: निरागस जोडप्याने घेतल्या साता जन्माच्या शपथा, भारतातील पहिला अनोखा विवाह सोहळा
पिंपरी: असं म्हणतात की लग्नगाठ ही स्वर्गातच बांधली जाते. मात्र, याला अपवाद ठरत होती गतीमंद मुलं. गतीमंद असल्याने लग्नानंतर मुलांचा सांभाळ कोण करणार या भीतीने पालक या मुलांचं लग्नच करत…
दुय्यम निबंधक कार्यालयात ‘टोकन’ सिस्टम; पुणे-पिंपरी प्रयोग, सर्व्हर डाऊनवर काम सुरु
म. टा. प्रतिनिधी, पुणे : सर्व्हर डाउन, अपुरी जागा आणि सोयीसुविधांच्या अभावामुळे मनस्ताप झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे असून, येत्या १५ जुलैपासून शहरातील २७ दुय्यम निबंधक कार्यालयांत ‘टोकन’ पद्धतीचा अवलंब…
पुण्यात कोयत्याची दहशत संपेना; आधी तरुणीवर हल्ला, आता वाहनांची तोडफोड, दोघेजण अटकेत
पिंपरी : मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कायदा सुव्यस्था बिघडल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच सहकारनगर परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. मात्र आता पुणे शहराबरोबरच पिंपरी चिंचवड शहरात देखील…