पिंपरीत पाणी योजनांच्या कामांना वेग; २३८ कोटी रुपयांचा खर्च, केंद्राकडून ४२ कोटींचा निधी
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : शहरातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने चार योजना कार्यान्वित केल्या असून, त्यासाठी आजतागायत केंद्र सरकारकडून सुमारे ४२ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या…
हिंजवडीत बनावट व्हिसा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ब्रुनेईला जाणाऱ्या नागरिकांना गंडा, ४७ व्हिसा जप्त
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : नोकरीच्या शोधात परदेशात जाणाऱ्या नागरिकांना आग्नेय आशियातील ब्रुनेईसाठी बनावट व्हिसा देणाऱ्या टोळीचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला. आरोपींनी तब्बल १२५ लोकांकडून पासपोर्ट घेऊन त्यांना व्हिसा बनवून…
पत्नी आणि मेहुणीकडून सततचा छळ, ॲनिमेशन कंपनीचं स्वप्न अर्ध्यावरच सोडून नारायणने आयुष्य संपवलं
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: पत्नीने दारू पिण्यासाठी पतीकडे वारंवार पैशांची मागणी केली. यात पत्नीच्या बहिणीनेही तिला साथ दिली. शेवटी पत्नी आणि मेव्हणीच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना देहूरोड पोलिस…
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी देहूरोड परिसरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? जाणून घ्या पर्याय मार्ग
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा शिवसंकल्प अभियान मेळावा मुकाई चौक, किवळे येथे आज, शनिवारी होणार आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याने देहूरोड, किवळे…
अजित पवारांचा कट्टर समर्थक उद्धव ठाकरेंच्या गळाला…! पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गट बॅक फुटवर
मुंबई/ पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. पिंपरी चिंचवड मधील अजित पवारांचे निकटवर्तीय माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत…
पिंपरीला जमते अन् पुण्यात फसते; पिंपरीत ५० टक्के किलोमीटरवर धावते ‘बीआरटी’, पुण्यात केवळ नावापुरती
पुणे : देशात सर्वप्रथम पुण्यात सुरू झालेल्या जलद बस वाहतुकीच्या योजनेला (बीआरटी) पुण्यात घरघर लागली असतानाच शेजारच्या पिंपरी-चिंचवडमध्ये ही योजना सध्या ५० किलोमीटरहून अधिक मार्गांवर ‘धावत’ आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ‘बीआरटी’…
घरात आलेला बॉल देण्यास नकार…! महिला,मुलगा आणि पुतण्याला पाच जणांकडून बेदम मारहाण
पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरातून किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. घरात आलेला क्रिकेट बॉल देण्यास नकार दिला म्हणून चार ते पाच जणांनी महिला व तिच्या पुतण्याला बॅटने…
भाजपच्या माजी नगरसेविकेच्या नवऱ्याने बिल्डरला चोपलं, पटेल समाज नाराज, महेश लांडगेंकडून माफी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आवारातच उद्योजक नरेश पटेल यांना मारहाण झाली. त्यामुळे पटेल समाजाचे खच्चीकरण झाले, अशी भावना पटेल समाजाने व्यक्त केली होती. त्यावर आमदार महेश लांडगे यांनी सामंजस्याची भूमिका…
दोन तरुणांवर टोळक्याकडून वार, २२ वर्षीय तरुणाने जीव गमावला, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ
पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्री पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण…
पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम लवकरच होणार सुरु; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू होईल. या कामासाठी केवळ एका केंद्रीय मंत्र्यांची अंतिम मान्यता मिळणे बाकी असून, त्यासाठी…