यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण सावतकर
आज दिनांक18 सप्टेंबर तरोडा गावातील सर्व समाजातील महिला व जाणकार मुले परिवारातील तसेच तंटामुक्ती अध्यक्ष बाळू चव्हाण यांनी आज आपापसात चर्चा करून व तसेच तरुण पिढीशी संवाद साधून त्यांचे भवितव्य लक्षात घेऊन तसेच महिलांना स्वतःचा भवितव्य लक्षात घेऊन तरोडा गावातील महिला वर्ग त्यांना व त्यांच्या परिवाराला दारू पिऊन घरचा जाणकार व्यक्ती घरचा आधारस्तंभ हा दारू पिऊन घरी येऊन परिवारासोबत अशील भाषा वापरून मुलाबाळांना व स्त्रियांना मारहाण करत असतो याचे एकमेव कारण दारू हा आहे त्याकरिता सर्व महिला वर्ग आज रोजी पोलीस स्टेशन पोफाळी व राज्य उत्पादन शुल्क पुसद येथे धडकल्या त्याच्यामुळे यादी पोलीस स्टेशन पोफाळी येथील कर्तव्यदक्ष अधिकारी शिंदे साहेब व टीम तरोडा गावामध्ये आले असता जिथे दारू विकली होत आहे त्यांच्या घराची घेऊन त्यांच्या घरामध्ये दारू न मिळाल्यामुळे त्यांना क्लीन चीट सर्टिफिकेट देऊन आले असेही महिलावर्ग यांचे म्हणणे आहे हा कायदा फक्त कागदोपत्री राहिलेला आहे की काय? अशी गावातील महिलांचे म्हणणे आहे गेल्या पाच वर्षांमध्ये दारूबंदी या विषयावर गावातील सरपंच वैशालीताई खंडाळे यांची छुपी का आहे व गल्लीतील मेंबर यांची छुपी काय आहे याचे सर्व गावकरी महिला यांनी विचारणा केली असता आमच्या लेव्हलला आम्हाला जे करता येईल ते करू असे म्हणून महिला वर्ग यांना धीर दिला आहे पण परिणाम काहीच झाला नाही त्यासाठी गावातील सर्व महिलांनी माननीय ठाणेदार पोलीस स्टेशन पोफाळी येथे झडकल्या व त्यांना आवेदन पत्ता दिले व अर्ज दिला तसेच राज्य उत्पादन शुल्क पुसद यांनाही एक अर्ज दिला तर एवढा गावातील दारू बंद न झाल्यास S D M ऑफिस व D m ऑफिस कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा महिलांनी इशारा दिला आहे