• Thu. Mar 12th, 2026

    nanded crime news

    • Home
    • ऑनर किलिंगच्या घटनेने महाराष्ट्र हादरला, बापाने लेकीला संपवलं अन् शेतात नेऊन मृतदेह जाळला

    ऑनर किलिंगच्या घटनेने महाराष्ट्र हादरला, बापाने लेकीला संपवलं अन् शेतात नेऊन मृतदेह जाळला

    नांदेड : जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ऑनर किलिंगची घटना उघडकीस आली आहे. मुलीने इच्छे विरुद्ध लग्नाचा अट्टाहास केला. यामुळे जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या मुलीची क्रूरतेने हत्या केली. एवढचं नाही तर मृतदेह…

    शेतात खड्डा खणला, लिंबू-नारळ अन् अघोरी पूजा मांडली, गुप्तधन शोधायला गेले, पण भलतंच घडलं

    नांदेड: गुप्तधनाची लालच आश्रम शाळेतील एका शाळेतील मुख्याध्यपक आणि लॅब टेक्नीशन सह इतर लोकांना चांगलीच महागात पडली आहे. जादूटोना करत गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला कंधार पोलिसांनी अटक केली आहे. गावाकऱ्यांच्या मदतीने…

    जन्मदात्यांनाच पाण्यात विष टाकून संपवण्याचा प्लॅन, कारणही भलतंच; अशी उघडकीस आली घटना

    नांदेड : नांदेड जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. “माहेरी गेलेल्या बायकोला परत का आणत नाहीत?” या कारणाने पोटच्या मुलानेच आपल्या आई – वडील आणि भावाला…

    क्लासवन अधिकाऱ्यानं लाच मागितली, डील पक्की झाली पण बेत फसला अखेर ACB कडून करेक्ट कार्यक्रम

    अर्जुन राठोड, नांदेड : ६६ ग्रामपंचायतींचे लेखापरिक्षण करण्याचे काम दिल्याचा मोबदला म्हणून ६० हजार रुपये लाचेची मागणी करणारा स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालयातील सहायक संचालक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. मुंबईला…

    Nanded Crime: कट रचला, दारु पाजली मग मित्राचेच मित्रावर ३० वार, कारण वाचून हादरुन जाल…

    नांदेड: मेव्हणीच्या मुलीसोबत असलेल्या प्रेम संबंधातून एका व्यक्तीने आपल्याच मित्राचा धारदार शस्त्राने भोसकून खून केला आहे. १७ जुलैला रात्री अकरा वाजेच्या सुमारास चौफाळा परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली. शरीरावर…

    बारावीच्या विद्यार्थिनीचं भरारी घेण्याचं स्वप्न अधुरचं राहिलं, सततच्या छेडछाडीमुळे घडलं भयंकर

    नांदेड : जिल्ह्यात धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सततच्या छेडछाडीला कंटाळून एका बारावीतील विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मुदखेड तालुक्यातील मौ. डोंगरगाव येथे बुधवारी ही घडली…

    बाथरुमधून मुलगी प्रियकरासोबत बाहेर आली, उलट्या करु लागली, तिकडे प्रियकरही… नांदेड हादरलं

    नांदेड: घरच्या मंडळीकडून लग्नास नकार मिळत असल्याने प्रियकराने प्रेयसीला विष पाजले आणि त्यांनतर स्वतः विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. मन हेलावून टाकणारी ही घटना जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथे…

    लाच घेतली अन् लाज घालवली; नांदेडमध्ये ४०० रुपये घेताना महिला मुख्याधापिका रंगेहाथ जाळ्यात

    अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्ह्यातील एका खासगी शाळेत विद्यार्थ्यांची कशा प्रकारे आर्थिक लूट केली जाते हे लाच लुचपत विभागाच्या कारवाई दरम्यान समोर आलं आहे. सातवी पासची टीसी देण्यासाठी चारशे…

    शेतकऱ्यांनो सावधान! सोयाबीनच्या बोगस बियाणाचा भांडाफोड, ५९ लाखाचे बियाणे जप्त; या जिल्ह्यातील घटना

    अर्जुन राठोड, नांदेड : मृग नक्षत्राला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची बी बियाणे खरेदी करण्याची लगबग सुरु झाली आहे. याचाच फायदा घेत बाजारात काही व्यापाऱ्यांकडून बोगस बियाणाचा पुरवठा केला जातं आहे. असाच…

    नांदडच्या तरुणाची हत्या कशी झाली? कुटुंबियांचा आरोप काय? पोलिसांचा FIR जसाच्या तसा…

    नांदेड : जिल्ह्यातील बोंडार हवेली गावातील बौद्ध तरुण अक्षय भालेराव याची अतिशय निघृणपणे हत्या करण्यात आली. गावात भीमजयंती साजरी केल्याने गावातीलच मराठा तरुणांनी अक्षयची हत्या केल्याचा अक्षयच्या कुटुंबियांचा आरोप आहे.…

    You missed