Satara Kaas Pathar : मनाचा गालिचा गार होणार, कास पठार बहरलं, फुलोत्सवाला सुरुवात, भेटीसाठी ऑनलाइन बुकींग अशी करा
साताऱ्यातील प्रसिद्ध कास पठारावर फुलोत्सवाला सुरुवात झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या फुलोत्सावाचे लोकार्पण झाले. यंदा पर्यटकांना कास पठारावर प्रवेश मिळवण्यासाठी ऑनलाइन बुकिंग आवश्यक असणार आहे. (फोटो– महाराष्ट्र…
Eknath Shinde Shiv Sena : सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस, जुन्या आणि नव्या चेहऱ्यांवरून असंतोष
सोलापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील खदखद समोर आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेत ‘आयारामां’च्या चर्चेमुळे अंतर्गत असंतोष उफाळण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची…
MPSC Paper Leak Case : मुंबई पोलिसांची जोरदार कारवाई, नंदुरबारमधून ऋतुजा पाटीलला अटक; औषध निरीक्षक पेपरफुटी तपासाला वेग
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अखेर ऋतुजा पाटील हिला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास आता युद्ध पातळीवर पुढे सरकताना दिसत आहे. पेपरफुटी नेमकी कशी झाली? याचा लवकरच…
Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडी, एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, पत्रकारांना दिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. विशेष म्हणजे कॅबिनेट बैठक सोडून ते दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत दाखल होताच त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी दिल्ली दौऱ्याचं कारण सांगितलं…
Tarannum Khan : हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न, पण नियतीने दुसऱ्या मार्गाला नेलं अन् ठरली मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बारबाला , तेलगीने एका रात्रीत तिच्यावर 90 लाख उधळले
मुंबईत 1992-93 च्या काळात हिंदू-मुस्लीम दंगल उसळली होती. या दंगलीत तरन्नुम खान हिचं सायन येथील घर जळालं होतं. परिस्थिती अत्यंत बेताची होती. अशा परिस्थितीत हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरन्नुमला…
Ankur Patankar : आई-बाबांच्या iPhone वरुन नेपाळ पुरातलं शेवटचं लोकेशन शोधा, डॉ. चितळेंच्या ग्रुपमधील पाटणकर दाम्पत्याच्या मुलाचं Apple ला आर्जव
मुंबई : नेपाळ-तिबेट सीमेवरील विनाशकारी पुरामुळे मृतांचा आकडा वाढत असतानाच एका मुलाने आपल्या बेपत्ता आई वडिलांच्या शोधासाठी थेट ॲपलकडे जाहीर आवाहन केल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. शोधाचे इतर सर्व…
पुण्यात सोनसाखळी चोराला अटक, नातेवाईकांना WhatsApp वर कळवण्याची चूक पोलिसांना महागात, कोर्टाचे तात्काळ मुक्तीचे आदेश
Bavdhan Police : भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या नियमांचे काटेकोर पालन न केल्याचा ठपका पोलिसांवर ठेवत न्यायालयाने आरोपीची अटक बेकायदा ठरवली आणि त्याला तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
पुण्यातील मतदार 28 लाखांनी घटले, SIR नंतर प्रारुप यादी जाहीर, भोसरी सर्वांत मोठा मतदारसंघ, हडपसरचे व्होटर निम्म्यावर
Pune SIR List : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली असून, त्यानुसार पुण्याची मतदारसंख्या २८ लाख ६६ हजार ४८१ ने घटून ६२ लाख १३ हजार ६९२ इतकी…
शतपावली घालताना कोसळले, आदिती तटकरेंचे PRO आशिष मेटे यांचा अकस्मात मृत्यू, डोक्याला दुखापत झाल्याची माहिती
Aditi Tatkare PRO Death : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयात पीआरओ म्हणून काम पाहणाऱ्या आशिष मेटे यांचा अकस्मात मृत्यू झाला आशिष मेटे (उजव्या…
Crime News : सकाळचे साडेनऊ वाजलेले, महिलेला अचानक फोन, हुज्जत घालत शिवीगाळ, उचलून नेण्याची धमकी, जळगावच्या तरुणावर गुन्हा
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला एका इसमाने फोन केला. त्याने किरकोळ कारणावरुन तिच्याशी हुज्जत घातली. तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेला अर्वाच्य शिवीगाळ करत…