मद्यधुंद कारचालकाने कुटुंबाला चिरडलं; दोन लेकींसह आई-वडिलांचा मृत्यू
अमरावती : होळीच्या सणासाठी रंग, पिचकारी खरेदी करून गावाकडे दुचाकीवरून परत जाणाऱ्या कुटुंबाला भरधाव मद्यधुंद कारचालकाने चिरडले. या भीषण अपघातात दोन मुलींसह पती-पत्नी अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. मेळघाटच्या धारणी…
विवाह प्रमाणपत्र नसल्याने परीक्षा नाकारली, महिला थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात
म. टा. वृत्तसेवा, अमरावती: लग्न झाल्याचे प्रमाणपत्र नसल्याने महिला परीक्षार्थ्यांना अंगणवाडी मुख्य पर्यवेक्षकपदासाठी झालेल्या ऑनलाइन परीक्षेस बसू दिले नाही. ही घटना अमरावती शहरात घडली. याच्या निषेधार्थ गुरुवारी महिला परीक्षार्थीनी जिल्हाधिकारी…
आईला मारहाण केल्याचा राग, मुलाचा संतापात टोकाचा निर्णय, परिसरात खळबळ
अमरावती: आईला मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने मुलाने वडिलांवर लोखंडी बत्त्याने हल्ला चढवून त्यांची हत्या केली. ही धक्कादायक घटना भातकुली ठाण्याच्या हद्दीतील सायत येथे घडली. या प्रकरणी आरोपी मुलास अटक…
धक्कादायक! ‘त्या’ एका गोष्टीला नकार अन् महिला जीवानिशी गेली; नेमकं प्रकरण काय?
अमरावती: मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशन हद्दीतील एकलासपूर शिवारातील एक शेतातील विहिरीत ३१ जानेवारी रोजी अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शारीरिक संबंधास नकार दिल्याने त्या महिलेची डोक्यात दगड घालून…
धक्कादायक! प्रकल्पग्रस्ताने आंदोलनाच्या मंडपातच केला आयुष्याचा शेवट, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे टोकाचा निर्णय
Amravati News: मागील २५१ दिवसांपासून सुरु असलेले मोर्शी तहसील कार्यालयासमोरील प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनात एका उपोषणकर्त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मागण्यांची पूर्तता होत नसल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.
भाची घरात चहा पीत होती; तेवढ्यातच मामाचे क्रूर कृत्य, अत्याचाराच्या घटनेनं अमरावती हादरलं
अमरावती: मामाने आपल्या १४ वर्षीय भाचीचेच लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील मुलताई तालुक्यातील एका गावात घडली. पीडित मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकीय तपासणीअंती…
रामनामात रंगला विदर्भ, अयोध्येतील सोहळ्याचा गावागावात जल्लोष, राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
नागपूर: अयोध्येतील सोहळ्यानिमित्त सोमवारी सकाळपासूनच संपूर्ण वातावरण राममय होऊ लागले. घरोघरी भगवे झेंडे, फुलांची सजावट, रोशणाई करून अंगणात रांगोळ्या काढल्या. मंदिरांमध्ये भजन, कीर्तनाचे सूर कानी पडू लागले. लाइव्ह कार्यक्रमाची विशेष…
धक्कादायक! एकाच रात्री तब्बल दहा दुकाने फोडली; मोठी रोकड लांबवत चोरटे पसार, तपास सुरू
अमरावती: शहरात सातत्याने गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असतानाच एकाच रात्रीत चोरट्यांनी तब्बल दहा दुकाने फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे. दहा दुकानांपैकी सहा दुकानांमधून मोठी…
शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं, गावकऱ्यांचा सरकारवर रोष, दहाव्यासाठी पंतप्रधान मोदींनाच निमंत्रण
अमरावती : विदर्भात अमरावती जिल्ह्यातील संत्र्याला जगभर मागणी असते. मात्र काही दिवसांपासून संत्र्याला उठाव नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत. अशातच जिल्ह्यातील वरुड येथील एका शेतकऱ्याने…
निवडणूक आयोग मनमानी; मोर्चे काढा, ‘वंचित’चे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक विधान
म. टा. वृत्तसेवा, अमरावती : निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. आमदार व खासदार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या ठिकाणी निवडणूक घेण्याची गरज असते. नियमानुसार अशाप्रकारे निवडणुका घेतल्या जात नसतील तर…