• Mon. Nov 25th, 2024

    amravati news

    • Home
    • शिस्त पाळा! भरसभेत शिंदेंकडून राणा दाम्पत्याला इशारा; अजित पवारांकडूनही कानउघाडणी, विषय काय?

    शिस्त पाळा! भरसभेत शिंदेंकडून राणा दाम्पत्याला इशारा; अजित पवारांकडूनही कानउघाडणी, विषय काय?

    Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम अमरावती: महायुतीत आता दर्यापूरच्या जागावरुन ठिणग्या…

    नवनीत राणांच्या मदतीला जुन्या-जाणत्या नेत्यांची फौज, तब्बल १२ स्टार प्रचारकांची यादी जाहीर

    अमरावती : यंदाची अमरावती लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाने चांगलीच गांभीर्याने घेतल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमरावती जिल्ह्याचे राजकीय गणित व परिस्थिती बघता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप खासदार नवनीत…

    पतीला पत्र लिहित कार्याध्यक्षपदाचा राजीनामा, खासदार नवनीत राणांचा रात्री उशिरा भाजप प्रवेश

    अमरावती : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी रात्री उशीरा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हनुमानाची मूर्ती व पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे पक्षात स्वागत…

    मोठी बातमी : नवनीत राणा यांना भाजपकडून अमरावतीतून उमेदवारी

    मुंबई : नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून येणे अद्याप बाकी असतानाच त्यांना भाजपने अमरावतीतून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या…

    अमरावती होणार आयटी हब, आयटी पार्कसाठी जागेचा शोध सुरु, पश्चिम विदर्भातील विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

    शैलेश धुंदी, अमरावती: अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यांतून दरवर्षी सुमारे २५ हजारांवर विद्यार्थी इंजिनीअरिंगची पदवी घेऊन बाहेर पडतात. स्थानिक पातळीवर रोजगाराची सोय नसल्याने हे सारे पुण्या-मुंबईला धाव घेतात.…

    मद्यधुंद कारचालकाने कुटुंबाला चिरडलं; दोन लेकींसह आई-वडिलांचा मृत्यू

    अमरावती : होळीच्या सणासाठी रंग, पिचकारी खरेदी करून गावाकडे दुचाकीवरून परत जाणाऱ्या कुटुंबाला भरधाव मद्यधुंद कारचालकाने चिरडले. या भीषण अपघातात दोन मुलींसह पती-पत्नी अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. मेळघाटच्या धारणी…

    विवाह प्रमाणपत्र नसल्याने परीक्षा नाकारली, महिला थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात

    म. टा. वृत्तसेवा, अमरावती: लग्न झाल्याचे प्रमाणपत्र नसल्याने महिला परीक्षार्थ्यांना अंगणवाडी मुख्य पर्यवेक्षकपदासाठी झालेल्या ऑनलाइन परीक्षेस बसू दिले नाही. ही घटना अमरावती शहरात घडली. याच्या निषेधार्थ गुरुवारी महिला परीक्षार्थीनी जिल्हाधिकारी…

    आईला मारहाण केल्याचा राग, मुलाचा संतापात टोकाचा निर्णय, परिसरात खळबळ

    अमरावती: आईला मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने मुलाने वडिलांवर लोखंडी बत्त्याने हल्ला चढवून त्यांची हत्या केली. ही धक्कादायक घटना भातकुली ठाण्याच्या हद्दीतील सायत येथे घडली. या प्रकरणी आरोपी मुलास अटक…

    धक्कादायक! ‘त्या’ एका गोष्टीला नकार अन् महिला जीवानिशी गेली; नेमकं प्रकरण काय?

    अमरावती: मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशन हद्दीतील एकलासपूर शिवारातील एक शेतातील विहिरीत ३१ जानेवारी रोजी अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शारीरिक संबंधास नकार दिल्याने त्या महिलेची डोक्यात दगड घालून…

    धक्कादायक! प्रकल्पग्रस्ताने आंदोलनाच्या मंडपातच केला आयुष्याचा शेवट, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे टोकाचा निर्णय

    Amravati News: मागील २५१ दिवसांपासून सुरु असलेले मोर्शी तहसील कार्यालयासमोरील प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनात एका उपोषणकर्त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मागण्यांची पूर्तता होत नसल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.

    You missed