रामटेकच्या जागेवरून संजय राऊतांनी काँग्रेसला फटकारले, कोल्हापूर आणि हातकणंगलेची करून दिली आठवण
Sanjay Raut on MVA Seat Sharing । मुंबई : कोणत्याही जागांवर चर्चा करण्यावर मर्यादा असतात. आता विविध ठिकाणावर चर्चा सुरू होत्या आता उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या सर्व चर्चा आमच्या दृष्टीने…
मविआतील तिढा कायम, काँग्रेस-शिवसेना उबाठामध्ये चार जागांवरुन रस्सीखेच, कोणाचं पारडं जड?
मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्व पक्षांनी आपली कंबर कसली आहे. यादरम्यान, महाविकास आघाडीने राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी ४४ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. तर, चार जागांवर अजूनही…
राजकारण: शिवसेना गड राखणार की नवीन पक्ष आपलं नाव कोरणार? धाराशीवचा संभ्रम कायम
धाराशीव: सततचा दुष्काळ पाहणाऱ्या उस्मानाबाद (धाराशीव) लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अतिशय वेगळ्या वळणावर जाणार आहे. एकेकाळी काँग्रेसचा आणि नंतर सलग शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा गड कायम राहणार की या वेळी…
महाविकास आघाडीचा उमेदवारीसाठी सावध पावित्रा; ‘जळगाव’ ला ठाकरे, ‘रावेर’चा पेच पवार गटाकडून अद्याप सुटेना
म. टा. प्रतिनिधी, जळगावलोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. जळगाव व रावेर मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार सुरु झाला आहे. मात्र, अद्यापही दोन्ही मतदारसंघातील उमेदवार महाविकास आघाडीतर्फे जाहिर करण्यात आलेले नाहीत. कोणत्याही…
भाजपचा आग्रह, शिंदे गटही ठाम; नाशिक लोकसभेवरुन महायुतीतील संघर्ष टोकाला
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटादरम्यानचा संघर्ष टोकाला पोहचला असून, या जागेसाठी भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय…
नाशिकच्या जागेचे गुऱ्हाळ! ठाकरे गटातर्फे वाजे, करंजकर की ठाकरे? महायुतीपाठोपाठ मविआतही उमेदवाराचा गोंधळ
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागावाटपावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच असताना महाविकास आघाडीत मात्र कोण उमेदवारी करणार यावरून पेच वाढला आहे. नाशिकची जागा मविआत…
शाहू महाराज छत्रपतींविरोधात भाजपची मोठी खेळी, ‘या’ तोडीस तोड उमेदवाराला तिकीट देण्याची चर्चा
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देत महाविकास आघाडीने महायुतीसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. महविकास आघाडीने छत्रपती घराण्यात उमेदवारी दिल्याने महायुतीने…
ज्यांनी उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवला तेच उद्योग पळवले म्हणून बोंब मारतायेत : एकनाथ शिंदे
स्वप्निल एरंडोलकर, सांगली : राज्यातले उद्योग पळवले अशी ओरड काहीजण करत आहेत. परंतु तुम्ही जर उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवला तर उद्योगपती पळतील नाहीतर काय करतील, असा थेट आरोप करत मुख्यमंत्री…
गडकरींनी दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारुन मविआत यावं, जिंकवण्याची जबाबदारी आमची, ठाकरेंचं आवाहन
लातूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुरुवारी शेलक्या भाषेत टीका केली. मणिपूर, काश्मीरमध्ये जाण्याची तुमची हिंमत नाही आणि संभाजीनगरला येऊन…
सातारा, कोल्हापूर, सांगली आणि हातकणंगलेत महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले, पाहा यादी!
गुरुबाळ माळी, कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, हातकणंगलेत महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि सांगलीत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विशाल पाटील…