Palghar News: रो-रो सेवेने वाचले नवजात बाळाचे प्राण; दीड तासांचा प्रवास १५ मिनिटांत झाल्याने वेळेत मिळाले उपचार
Palghar News: उशिरा रेल्वे नसल्याने आणि रस्तेमार्गाने जाण्यास किमान दीड-दोन तास लागणार होते. त्यामुळे सफाळ्यापासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या जलसार ते वसई तालुक्यातील विरारजवळील नारंगी या रो-रो सेवेतून त्यांना विरारला…
सात महिन्यांचं बाळ आईच्या हातातून निसटलं, २१व्या मजल्यावरुन खाली पडलं अन् क्षणात सारं संपलं
Palghar Baby Fell From 21st Floor: विरारमध्ये एका सात महिन्यांच्या बाळाचा २१ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. हे बाळ आईच्या कडेवर असताना ते खिडकीतून थेट खाली पडल्याची माहिती आहे.…
भारतीय मच्छिमाराने पाकमध्ये संपवलं जीवन; शिक्षा पूर्ण होऊनही सुटका न झाल्याच्या नैराश्यातून टोकाचं पाऊल
Indian Fisherman Dies In Pakistan Jail: समुद्रात मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत गेल्याच्या कारणावरून त्याला अटक करण्यात आली होती. महाराष्ट्र टाइम्सfisherman2 म. टा. वृत्तसेवा, पालघर : पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या एका…
Palghar News: अशांत किनाऱ्यांमुळे कासवांनी बदलली दिशा; डहाणूत १८ वर्षांत अंडी घालण्यासाठी मादी फिरकलीच नाही
Palghar News: मागील १८ वर्षांत कासवाच्या एकाही मादीने येथील किनाऱ्यावर अंडी घातल्याची नोंद वन विभाग किंवा कासवांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेकडे नाही. महाराष्ट्र टाइम्सpalghar news अनिरुद्ध पाटील, डहाणू : पालघर जिल्ह्याचा…
मद्यपी, गर्दुल्ल्यांचा अड्डा! वसई, नालासोपारा बसस्थानकांमध्ये सुरक्षेचे तीनतेरा
Vasai News: सुरक्षारक्षकांचा अभाव, बसस्थानकांतील थांब्यांवरील गर्दुल्ल्यांचा आणि मद्यपींचा अड्डा, अनधिकृत पार्किंग यामुळे वसई तालुक्यातील वसई, नवघर आणि नालासोपारा ही तिन्ही बसस्थानके समस्यांचे माहेरघर ठरली आहेत. महाराष्ट्र टाइम्सvasai bus stop…
तलाव घेणार मोकळा श्वास; पाण्याची गुणवत्ता, जैवविविधता टिकवण्यासाठी वसई-विरार महापालिकेचा निर्णय
Vasai Virar News: तलावांतील पाण्याची पातळी वाढवून त्याची गुणवत्ता आणि जैवविविधता टिकवण्यासाठी पालिकेने या तलावांचे नैसर्गिक संवर्धन करण्याचे ठरवले आहे. यासाठी प्राथमिक तत्त्वावर आठ आणि इतर तलावांचे काम हाती घेण्यात…
Palghar News: जिप शाळा लवकरच महापालिकेकडे? जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रशासनाची सकारात्मक चर्चा
Palghar News: नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महापालिकेने शाळा हस्तांतरणाची तयारी दर्शविली असून, महापालिका निवडणुकीनंतर सर्वानुमते हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले. महाराष्ट्र टाइम्सvasai ZP म. टा. वृत्तसेवा,…
चुकून गोळी सुटली, दोघांचा मृत्यू; मित्राने एकावर अंत्यविधी उरकले, दुसऱ्याला पालघरच्या जंगलात गाडलं
Palghar Crime: या घटनेला आठवडा उलटल्यानंतरही ही माहिती शिकाऱ्यांकडून गुप्त ठेवण्यात आली होती. त्यातही मृतांपैकी एकावर अग्निसंस्कार करण्यात आले. दुसऱ्याचा मृतदेह जंगलात गाडला होता. महाराष्ट्र टाइम्सpalghar crime म.टा.वृत्तसेवा, पालघर: पालघर…
दहावीच्या सेंडऑफला गुरुजींचा ‘अखेरचा निरोप’, लाडक्या विद्यार्थ्यांशी बोलताना शिक्षक कोसळले
Palghar Teacher dies of heart attack on student send off : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पोडियमवर बोलत असताना अचानक शिक्षक संजय लोहार पोडियमसह अचानक खाली कोसळले महाराष्ट्र टाइम्स.कॉम पालघर : इयत्ता…
Vasai News: बेशिस्तीची गाडी सुसाट; वसईत गेल्या वर्षभरात ५७ हजार २४३ वाहनचालकांवर कारवाई
Vasai -Virar News: मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील वसई विभागामध्ये वाहनचालकांची ही बेशिस्तीची गाडी सुसाट सुटली असून, वाहतूक पोलिसांनी मागील वर्षभरात ५७ हजार २४३ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली आहे. महाराष्ट्र…