• Sat. Sep 5th, 2026

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#yogeshkedar #marathaprotest #marathareservation #manojjarangeमराठा हा शब्द ओबीसी यादीत घालण्यासंदर्भात उच्च न्यायालयात सकारात्मक चर्चा सुरूये.. सगळ्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण लागू होण्याची स्थिती असताना मराठा हा शब्दच ओबीसी च्या यादीत घालण्याची मागणी का करू नये? असा सवाल वकिल योगेश केदार यांनी केलाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed