• Sun. Sep 6th, 2026

जळगाव मराठी बातम्या

  • Home
  • मराठी साहित्य संमेलनाला ‘डिजिटल टच’, पहिल्यांदाच ‘चॅट बॉट’चा वापर; प्रश्न-उत्तरे ‘व्हॉट्सॲप’वर

मराठी साहित्य संमेलनाला ‘डिजिटल टच’, पहिल्यांदाच ‘चॅट बॉट’चा वापर; प्रश्न-उत्तरे ‘व्हॉट्सॲप’वर

प्रवीण चौधरी, जळगाव : जिल्ह्यातील सानेगुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर शहरात ७२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साहित्य संमेलनात पारंपरिकतेला फाटा देत यंदा ‘डिजिटल टच’ देण्याचा आयोजकांचा…

जळगावातील जवान नितीन पाटलांना कर्तव्यावर असताना वीरमरण, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जळगाव : युनिट २८६ मिडीयम रेजिमेंट तोफखाना कारगिल येथे कार्यरत असलेले जळगावातील एरंडोल तळई येथील हवालदार नितीन तुळशीराम पाटील शहीद झाले आहेत. त्यांच्यावर तळई येथे शासकीय इतमामत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार…

जळगावच्या अदितीची सातासमुद्रापार कमाल, मातृभाषेचा ठसा उमटवत गायनभरारी

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अवघ्या बारा वर्षांची अदिती सध्या कॅनडात आपल्या गायनाचा ठसा उमटवत आहे. खान्देशची कन्या अदिती मराठी गाण्यांच्या माध्यमातून आपल्या मातृभाषेचा ठसा उमटविताना दिसत आहे.

जळगावात गुन्हेगारासोबत पोलिसांचा झिंगाट डान्स, व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण

जळगाव: जळगावातील एका परमिट रूम बियर बार मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा नृत्य करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस टिमकी या पारंपारिक वाद्याच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत नृत्य करताना पाहायला…

जळगावात मध्यरात्री महापुरुषांची विटंबना, आरोपीला अटक; गुन्ह्याचं धक्कादायक कारण समोर

जळगाव : दोन दिवसांपूर्वी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात दोन्ही मुलांना पोलिसांनी अटक केल्याने त्यांच्या बापाला राग आला. त्याने मुलांना अटक केल्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना “दोन दिवसात तुम्हाला…

अवैध वाळू वाहतुकीला जळगावात बसणार चाप; दंड न भरल्यास मालमत्ता करणार जप्त

Jalgaon News: शहरामध्ये अवैध प्रकारे होणारी वाळूची वाहतूक वाढली आहे. महसूल पथकाकडून कारवाई होऊनसुद्धा दंड वसूल होत नाही,म्हणून जिल्हा प्रशासनाने यावर कठोर निर्णय घेतला आहे. अवैध वाळू वाहतुकीला जळगावात बसणार…

काम आटोपून घरी निघाले, रेल्वे ट्रॅकवर घात झाला, चिमुकल्याचे पितृछत्र हरपले; कुटुंबाचा आक्रोश

जळगाव : काम आटोपून घराकडे परतणाऱ्या एका बांधकाम कामागाराचा रेल्वे रुळ ओलांडतांना रेल्वेच्या धडकेनं मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी समोर आली आहे. राजू किसन पवार (वय ४०, रा. चितोड जि.धुळे…

You missed