त्रिकोणी कुटुंबाचा अपघात, आई, वडील डोळ्यांदेखत गेले; चिमुकला एकटक पाहत बसला, सारेच सुन्न
जळगाव: भावाला मुलगा झाला म्हणून त्यांची भेट घेऊन घराकडे परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास जळगाव तालुक्यातील नशिराबादजवळ…
हत्येला ४० दिवस उलटले, खुनी सापडला; पण तरीही पोलिसांना झिणझिण्या; एका प्रश्नाचं उत्तर मिळेना
जळगाव: देशात गाजलेल्या दृश्यम चित्रपटाच्या कथानकाची आठवण करुन देणारा खून जळगाव जिल्ह्यात घडला आहे. मित्रानेच मित्राचा खून करुन त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कैलास विठोबा वडाळे…
वडील मुलाला म्हणाले, ट्रॅक्टरवरच बस, मी काही मिनिटात परत येतो आणि वडील परतलेच नाहीत
जळगाव : दहा वर्षांच्या मुलासमोरच पित्याने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी ९.३० वाजता जळगाव तालुक्यातील ममुराबाद शिवारातील म्हाळसा देवी मंदिरजवळ घडली. समाधान भास्कर कुंभार (वय ३८)…
Jalgaon Rain: घराचे पत्रे हवेत, शेतातील ठिबकच्या नळ्या गायब, वादळी वाऱ्याचा कहर; शेतकरी हवालदिल
जळगाव: जळगाव जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची दाणादाण उडाली. तसेच वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.अचानक दुपारी १२ वाजेच्या सुमारास…
अरेरे! भावजींच्या अंत्यविधीला गेलेल्या मेहुण्याचा मृत्यू; दुर्दैवी योगायोगानं सारेच हळहळले
भावजींच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या मेहुण्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे दोन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी योगायोगामुळे दोन गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. जळगाव: भावजींच्या अंत्यविधीसाठी…
घरात वाढदिवसाची लगबग, केक कापण्याची तयारी; चप्पल काढताना चिमुकली कोसळली, उठलीच नाही
घरात वाढदिवसाची तयारी सुरू असताना चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगावात घडली आहे. चिमुरडीच्या अकाली निधनानं कुटुंबियांना जबर मानसिक धक्का बसला आहे. जळगाव: घरात सुरु असलेल्या कूलरमुळे शॉक लागून नऊ…
आईला चहाच्या टपरीवर सोडलं, अंघोळीसाठी घरी परतला अन् मग त्याने जे केलं… जळगाव सुन्न
जळगाव: जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीतील १९ वर्षीय तरुणाने सकाळी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. आकाश सुरेश शेरे (वय-१९…
घरात पाण्याची मोटार लावणे जीवावर बेतले, विजेचा धक्का लागला, १४ वर्षीय मुलीचा दुदैवी मृत्यू
जळगाव: यावल तालुक्यातील कोळवद गावात एका आदिवासी कुटुंबातील चिमकुलीस पाण्याची मोटार लावताना विजेचा धक्का लागल्याने तिचा मृत्यू झाला. ही दुदैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. मुस्कान संजय तडवी (वय १४)…
ट्रॅक्टरने रिक्षाला उडविले, संतप्त ग्रामस्थांचे धक्कादायक कृत्य, पाहणाऱ्यांचा उडाला थरकाप
जळगाव : वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने लग्नात आलेल्या प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना जळगाव तालुक्यातील आव्हाने गावातील बसस्थानकजवळ मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात रिक्षाचालकासह तीन महिला…
हळदीत महिला, मुली धमाल नाचत होत्या, त्यांनी चोरून काढला व्हिडिओ, त्यावरून झाला राडा
जळगाव : लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात महिला व मुली या नाचत असतांना चोरून व्हिडीओ काढल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना अमळनेर शहरातील गांधलीपूरा भागात घडली. या हाणामारीत एकाने तलवार बाहेर…