मुख्यमंत्री शिंदेंची फोनवरुन मनोज जरांगेंशी चर्चा, विश्वासू सहकारी अंतरवाली सराटीत पाठवला
मुंबई: उग्र आणि हिंसक स्वरुप धारण केलेले मराठा आरक्षण आंदोलन शमवण्यासाठी राज्य सरकारकडून पडद्यामागे वेगवान हालचाली सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना…
कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यांवर हल्ला, भाजप आमदाराला न्यायालयाचा दणका
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: शीव-कोळीवाडा येथील पंजाबी कॉलनीमध्ये जवळपास सहा वर्षांपूर्वी अतिधोकादायक इमारतींमधील बेकायदा वीज-पाणीपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याच्या आरोप प्रकरणात विशेष न्यायालयाने सोमवारी…
आरक्षणासाठी मराठा आमदारांची एकजूट, गुप्त ठिकाणी बैठक? राज्य सरकारवर दबाव आणण्याची रणनीती
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. कालपासून बीड, परभणी, धाराशीव या जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाने हिंसक स्वरुप धारण केले आहे. या सगळ्यामध्ये मराठा आंदोलकांकडून राजकीय नेत्यांना लक्ष्य…
हिरे व्यवसाय गुजरातच्या वाटेवर, १६ हजार कोटींच्या ‘डायमण्ड बोर्स’ला लालफितीच्या कारभाराचा फटका
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: देशभरातील सोने-चांदीचे केंद्र असलेल्या मुंबईत मागील काही वर्षांत हिरे व्यवसायदेखील उदयास आला होता. मात्र, लालफितीच्या कारभारात मंजुरीच्या विलंबामुळे मुंबईतील हा १६ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय…
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी सहा महिन्यांचं वेटिंग,अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील सिनेट निवडणूकीचा नवा कार्यक्रम विद्यापीठाने जाहीर केला असून आता २१ एप्रिलला सिनेटसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणूक जवळपास सहा…
मुंबईतील गोडे पाणी पिण्याआधीच महाग; ३५०० कोटींचा प्रकल्प ८५०० कोटींच्या घरात
मुंबई : शहरातील पाणीटंचाईवर उपाय म्हणून महापालिकेने प्रस्तावित केलेला समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प कार्यान्वित होण्याआधीच महागला आहे. मूळ ३,५०० कोटींचा हा प्रकल्प आता पहिल्या टप्प्यातच सुमारे पाच हजार…
‘फॅशन स्ट्रीट’ आता नव्या ढंगात! दुकानांची रचना बदलणार, खरेदीदारांसाठी खास सोयी-सुविधा
मुंबई : मुंबईतील कपडे खरेदीसाठी प्रसिद्ध ठिकाण म्हणजे ‘फॅशन स्ट्रीट’. स्वस्तात कपड्यांमुळे या भागात खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या नेहमीच मोठी असते. मात्र पुरेशा जागेअभावी होणारी गर्दी आणि अन्य गैरसोयी लक्षात घेता…
पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानसाठी तुरुंगात फिजिओथेरपी, बेड आणि नर्सची सोय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँक घोटाळा प्रकरणात चार वर्षांपासून तुरुंगात असलेला मुख्य आरोपी एचडीआयएल कंपनीचा संस्थापक प्रवर्तक राकेश वाधवान याला प्रकृतीच्या कारणाखाली जामीन मंजूर…
तरुणांनो काळजी घ्या! ‘या’ ५ कारणांमुळे तुम्ही होऊ शकता पॅरालिसीसचे शिकार, वेळीच सवयी सुधारा
मुंबई: बदलती जीवनशैली, अतिरिक्त ताणतणावांमुळे तरुणांमध्ये स्ट्रोक येण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. ‘गोल्डन अवर’मध्ये या रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळाले, तर त्यांचे प्राण वाचू शकतात, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले. ताणतणाव, धूम्रपान,…
शिवाजी पार्कात ‘धुळी’चे खेळ, खेळाडू- राहिवाशांना त्रास, मुंबई महापालिकेकडून पाणी फवारणीचा उपाय
म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईला धुळीच्या प्रदूषणाने वेढले असून दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील रहिवासी यामुळे हैराण झाले आहेत. शिवाजी पार्क मैदानामध्ये सध्या ‘धुळी’चे खेळ सुरू असल्याने खेळाडू,…