• Wed. Jul 8th, 2026

    पुणे बातम्या

    • Home
    • Summer Special Trains: उन्हाळी सुट्ट्या सुरु होण्यापूर्वीच रेल्वे फुल्ल; गाड्यांचा कोटा संपल्याने तिकीट बुकिंग थांबविले

    Summer Special Trains: उन्हाळी सुट्ट्या सुरु होण्यापूर्वीच रेल्वे फुल्ल; गाड्यांचा कोटा संपल्याने तिकीट बुकिंग थांबविले

    Summer Special Trains 2026: उन्हाळी सुट्टी, दिवाळी आणि छटपूजा व इतर गर्दीच्या वेळी पुणे विभागातून सर्व प्रमुख शहरांसाठी जादा (विशेष) रेल्वे गाड्या सोडण्यात येतात. goa express(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…

    Pune Crime : पुण्यातील सोसायटीत गेटवर राडा, प्रवेश नाकारल्याने वॉचमनवरच काठीने हल्ला

    पुण्यातील एका सोसायटीत वॉचमनवर हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या वॉचमनला काही संशयास्पद गोष्टी आढळल्यानंतर त्याने दोन जणांना अडवलं. पण त्यानंतर दोघांनी वॉचमनवर काठीने हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात…

    Pune Nashik Railway: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे ‘हायव्होल्टेज’ पेचात; ‘महारेल’कडून 685 कोटी परत घेण्याची प्रक्रिया सुरु

    Pune-Nashik Semi High Speed ​​Rail Project: उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे हायव्होल्टेज पेचात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे:…

    निवडणुका आणि सहानुभूती दोन वेगळे मुद्दे, बारामती-राहुरीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचे काँग्रेसचे संकेत

    Maharashtra Politics : बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित असून राहुरीत दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांचे नाव चर्चेत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास…

    Baramati Crime : भरदिवसा फिल्मी स्टाईल मारहाण, पैशांच्या वादातून पाच जणांचा हल्ला, बारामतीतील थरार सीसीटीव्हीत कैद

    Baramati Crime News: बारामतीच्या माळेगावमध्ये थरार, कंत्राटदारावर पाच तरुणांचा लाकडी काठी आणि दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्ल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. माळेगाव…

    11 महिने संसार, वेगळ्या देशात नोकरी, जोडपं पुणे कोर्टात, लग्न जुळवणाऱ्या माऊलींनीच घटस्फोट प्रक्रिया पूर्ण केली

    Pune Couple Divorce : नीरज आणि प्रियांका (दोघांची नावे बदलली आहेत) यांचा विवाह २८ जून २०२३ रोजी पुण्यातील कोरेगाव पार्कातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला. मात्र लग्नाला वर्ष पूर्ण होण्याच्या आतच…

    पुण्यातील 12 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचं गूढ उकललं, समलिंगी संबंधातून नात्यातील तरुणाने संपवलं, 22 वर्षीय तरुण अटकेत

    Pune Minor Boy Death Case : समलैंगिक संबंधास नकार दिल्याच्या कारणावरून संतापाच्या भरात हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्नेहल निमगिरे, पुणे : शिरुर तालुक्यातील…

    Pune News : दहशतवादी हल्ल्यात वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला दिलासा, मुलगी आसावरी जगदाळे यांना अखेर प्रशासकीय अधिकारी म्हणून नोकरी

    पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावणारे संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांना अखेर दिलासा मिळाला आहे. संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना शासनाकडून पुणे महापालिकेत प्रशासकीय अधिकारी म्हणून नोकरी देण्यात आली…

    Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नवीन बोगद्याजवळ भीषण अपघात, गाडीवर कंटेनर उलटला; तिघांचा जागीच मृत्यू

    Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी पाच वाहने एकमेकांना धडकल्यामुळे एक कंटेनर चारचाकीवर उलटला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन ,रायगड: मुंबई-पुणे…

    Pune Crime : दहावीच्या परीक्षा केंद्रात सुरक्षा गायब? वर्गात घुसून विद्यार्थ्यावर हल्ला

    पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीच्या परीक्षेला गेलेल्या एका विद्यार्थ्यावर परीक्षा केंद्रात घुसून कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यात…

    You missed