Datta Meghe Passes Away : ‘दातृत्वाचा धनी हरपला’, दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे आणि प्रचंड मोठे सामाजिक कार्य उभे करताना त्यांच्या संपूर्ण राजकारणात सामान्य माणूस हा कायम केंद्रस्थानी…
Sanjay Gandhi National Park : येऊरमधून 6 वर्षांपूर्वी रेस्क्यू केलेल्या ‘बिट्टू बॉस’ बिबट्याचे निधन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात घेतला अखेरचा श्वास
संजय गांधी उद्यानात ‘बिट्टू बॉस’ या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बिबट्याच्या बछड्याला दत्तक घेतले होते. हा बिबट्या सहा वर्षांपासून संजय गांधी उद्यानात वास्तव्यास होता.…
LPG Shortage : राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना आता 20 टक्के गॅस पुरवठा होणार असल्याची घोषणा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. हॉटेल व्यावसायिकांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. (फोटो– महाराष्ट्र…
Sanjay Shirsat : ‘समोरच्याचं पाप कपाळावर नसतं; आता नेत्यांनी बुरखा घालून फिरायचं का?’ खरात प्रकरणावर संजय शिरसाटांचा सवाल
अशोक खरात या भोंदू बाबाचे अनेक नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये मंत्री संजय शिरसाट यांचादेखील समावेश आहे. या फोटोवर संजय शिरसाट यांनी आपली भूमिका मांडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Ashok Kharat Case : ‘रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करुन तातडीने अटक करा’, रुपाली ठोंबरे पाटील यांची मागणी
रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांना सहआरोपी करुन अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. रुपाली पाटील यांनी चाकणकरांवर सडकून टीकादेखील केली आहे. (फोटो– महाराष्ट्र…
Ashok Kharat Case : अशोक खरातच्या खासगी संस्थानासाठी दारणा धरणाचे तब्बल 39 लाख लीटर पाणी आरक्षित, कागदपत्रांमधून माहिती उघड
अशोक खरात प्रकरणात आता नवनवीन माहिती समोर येत आहे. अशोर खरात याच्या खासगी संस्थानासाठी दारणा धरणाचे तब्बल 39 लाख लीटर पाणी आरक्षित करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती समोर येत…
Sangli Politics : ‘जयंत पाटलांनी भाजपात जाण्यासाठी उंबरे झिजवले; आतल्या गोष्टी क्रमश: बाहेर काढणार’, संजयकाका पाटील यांचा इशारा
संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्यावरुन जोरदार निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांनी आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी केलेला दावा खरं आहे ते सांगावं, असं आव्हान संजयकाका…
Yogesh Kadam : स्पा सेंटरसाठी नव्या नियमावली बनवणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा
स्पा सेंटरच्या आड सुरु असणाऱ्या चुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता स्पा सेंटरसाठी नव्या नियमावली बनवणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई :…
Pune News : दहशतवादी हल्ल्यात वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला दिलासा, मुलगी आसावरी जगदाळे यांना अखेर प्रशासकीय अधिकारी म्हणून नोकरी
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावणारे संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांना अखेर दिलासा मिळाला आहे. संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना शासनाकडून पुणे महापालिकेत प्रशासकीय अधिकारी म्हणून नोकरी देण्यात आली…
Ahilyanagar Crime : संगमनेरमध्ये इयत्ता सहावीच्या मुलीवर ॲसिड हल्ला, थरकाप उडवणारी घटना, चिमुकली गंभीर जखमी
संगमनेरमध्ये अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुरडीवर अज्ञात आरोपीने ॲसिड हल्ला केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर…