• Fri. Sep 4th, 2026
Sanjay Gandhi National Park : येऊरमधून 6 वर्षांपूर्वी रेस्क्यू केलेल्या ‘बिट्टू बॉस’ बिबट्याचे निधन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात घेतला अखेरचा श्वास


संजय गांधी उद्यानात ‘बिट्टू बॉस’ या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बिबट्याच्या बछड्याला दत्तक घेतले होते. हा बिबट्या सहा वर्षांपासून संजय गांधी उद्यानात वास्तव्यास होता. पण गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तो आजारपणातून जात होता. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा शर्थीने प्रयत्न केला. पण त्याचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed