• Sat. Sep 21st, 2024

weather forecast

  • Home
  • विदर्भात पावसाचं जोरदार कमबॅक, पिकांना आधार, शेतकऱ्यांची धडधड थांबली, राज्यात काय परिस्थिती?

विदर्भात पावसाचं जोरदार कमबॅक, पिकांना आधार, शेतकऱ्यांची धडधड थांबली, राज्यात काय परिस्थिती?

नागपूर: मागील पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पूर्व विदर्भासह अमरावती जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस बरसला आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांतही पावसाची रिपरिप सुरू आहे. दोन दिवसांपासून पावसाने विदर्भात सर्वदूर…

मुंबईत विनाखंड मुसळधार पाऊस, उद्या शाळांना सुट्टी; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना

मुंबई: हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आज सकाळपासून मुंबई पावसाची संततधार सुरु आहे. दुपारनंतर पावसाचा जोर आणखीनच वाढला. गेल्या…

मोठी बातमी! मुंबईला रेड अलर्ट, मुसळधार पाऊस बरसणार, राज्यात कुठे काय परिस्थिती

मुंबई: भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. तर राज्यातही पावसाचा जोर वाढला आहे. अनेक जिल्ह्यांना…

Rain Forecast Maharashtra: राज्यावरील कमी दाबाचा पट्टा कायम, पाहा पावसाबाबत हवामान विभागाचा काय आहे अंदाज…

म. टा. प्रतिनिधी, पुणे : आठवडाभर चौफेर हजेरी लावलेल्या पावसाचा जोर आज, सोमवारपासून (२४ जुलै) ओसरणार आहे. शहरात आकाश सामान्यत: ढगाळ राहणार असून, हलक्या सरींची शक्यता आहे. घाट विभागात काही…

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, मुंबई आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट, पाहा हवामान विभागाचा अंदाज

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, दक्षिण कोकणात पुढील पाच दिवस, तर उत्तर कोकणात बुधवारी आणि गुरुवारी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. घाट परिसरामध्येही…

शेतकरी संकटात, पण मराठवाड्यातील या जिल्ह्यांत आता विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार!

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने २० लाख हेक्टरवर पेरणी होऊ शकली नाही. जुलैच्या मध्यातही पावसाने दडी मारल्याने कडधान्यांची पेरणी बाद झाली आहे. कापूस, मका,…

Rain Updates: पावसाचं कमबॅक, सगळी उणीव भरुन काढणार, हे तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे : जुलै महिना अर्धा संपलेला असताना राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे. मात्र, पावसानं चांगलीच दडी मारल्याचं चित्र…

राज्यात पाऊस ओसरला; मुंबईत, पुण्यात विश्रांती तर १६ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असली तर अद्याप महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये हवा तसा पाऊस झालेला नाही. अशात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता मात्र पावसाची उघडीप पाहयला मिळत आहे.…

महाराष्ट्रात पावसाची Good News, गेल्या १० दिवसांत दमदार पावसाने हे जिल्हे सुखावले

पुणे : दडी मारून बसलेला वरुणराजा दोन दिवसांपासून विदर्भात बरसू लागला आहे. कुठे दमदार; तर कुठे तुरळक सरी कोसळत असल्याने पेरण्यांना वेग आला आहे; पण अजूनही पावसाने सरासरी गाठलेली नाही.…

राज्यात पुढील १० दिवस अस्मानी संकट, या भागांना हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अलर्ट जारी

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील सात ते दहा दिवसांच्या कालावधीत पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा पाऊस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा राहणार असून बहुतांश…

You missed