मुंबईकर हैराण! शुष्क वाऱ्यांसह उन्हाच्या झळा, आज ‘या’ चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईसह कोकणात तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे. रत्नागिरीतील दापोली येथे रविवारी ३८.७, मुंबई उपनगरातील सांताक्रूझ येथे ३६.५, तर पालघर येथे ३४.२ अंश सेल्सिअसची नोंद…
Monsoon : यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस? ‘स्कायमेट’ने वर्तवला प्राथमिक अंदाज, जाणून घ्या
मुंबई : यंदा उन्हाळ्याचे दोन महिने कसे सरणार, या चिंतेत असलेल्या नागरिकांचे लक्ष भारतीय हवामान विभागाच्या पावसाच्या आगमनाच्या घोषणेकडे आहे. या पार्श्वभूमीवर ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने यंदा समाधानकारक पावसाची शक्यता…
मालेगाव तापलं! मार्चअखेरीस कमाल तापमान ४२ अंशांवर, नाशिक शहराचा पाराही ३९ अंशांपार
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सौराष्ट्र-कच्छ, उत्तर कर्नाटक व नैऋत्य राजस्थानात उष्णतेची लाटसदृश स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, राज्यासह थंड प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यालाही मार्च अखेरीसच उष्ण लाटांचा…
अवकाळी पावसानं मार्च महिन्याची सुरुवात, हवामान विभागाचा गारपीट होण्याचा अंदाज
पुणे : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असताना आज सकाळी पुण्यात रिमझिम पाऊस पडला आहे. सदाशिव पेठ, कात्रज, पर्वती, तसेच उपनगरातील काही भागांमध्ये पाऊस झाला आहे. काल दिवसभर पुण्यामध्ये कडाक्याच्या ऊन…
Weather Update: परत एकदा पावसाचा अंदाज, फेब्रुवारीच्या अखेरीस पाऊस बरसणार, थंडीही वाढणार
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: यंदा हिवाळ्यात थंडीपेक्षा पावसाच्या दिवसांमध्ये वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला पावसाची हजेरी लागल्यानंतर आता महिना अखेरीस परत एकदा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदा थंडी फारशी…
विजांचा कडकडाट, वेगवान वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज, राज्यात पाऊस कुठे पडणार?
मुंबई : राज्यातील काही भागांमधून थंडीचं प्रमाण कमी झालं आहे. हिवाळ्यांच्या दिवसांमध्ये तापमान वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे मुंबईतून थंडी कमी झाल्याचं चित्र आहे. तर, पुण्यात देखील कमाल तापमानात वाढ…
राज्यात पुढील पाच दिवसात थंडी वाढणार की कमी होणार? तापमान कसं राहणार? अपडेट समोर
पुणे : पुण्यात गेल्या काही किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र, आजपासून हे चित्र बदललेलं असेल, असं हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. पुण्यात सोमवारपासून किमान तापमानात वाढ झाली होती. शिवाजीनगरमध्ये…
मुंबईत मोसमातील किमान तापमानाची नोंद, पुढील दोन दिवसात थंडी कशी असणार? तज्ज्ञ म्हणतात..
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : उपनगरवासींना मंगळवारी सकाळी कुडकुडणाऱ्या थंडीची जाणीव झाली. सांताक्रूझ येथे मंगळवारी सकाळी किमान तापमान यंदाच्या मोसमातील सर्वांत कमी म्हणजे १४.८ अंशांपर्यंत पोहोचले होते. तर कुलाबा…
हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, पावसाच्या हजेरीनं उपराजधानीत परत एकदा ‘हिवसाळा’,थंडी वाढली
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : मिग्जॉम वादळाचा फटका विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जाणवणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज बुधवारी खरा ठरला. पहाटेपासूनच तयार झालेल्या ढगाळ वातावरणाने तसेच दुपारपासून सुरू झालेल्या हलक्या सरींमुळे…
‘मिग्जॉम’ चक्रीवादळामुळं राज्यात पुढचे २ दिवस पावसाचे, शेतीची कामं पुढे ढकलण्याचा सल्ला
Maharashtra Rain Update : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या मिग्जॉम चक्रीवादळामुळं महाराष्ट्रातील काही जिल्ह्यंमध्ये पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पुढील दोन दिवस कामं लांबणीवर टाकावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. हायलाइट्स: बंगालच्या…