• Tue. Sep 8th, 2026

supriya sule news

  • Home
  • अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना पाडण्याचा निर्धार, ‘तोच’ उमेदवार असेल, रोहित पवारांना दाट संशय

अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना पाडण्याचा निर्धार, ‘तोच’ उमेदवार असेल, रोहित पवारांना दाट संशय

बीड : बारामतीत भाषण करताना अजित पवार यांनी थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याविरोधात प्रचाराला सुरूवात करताना लोकसभेला मी उमेदवार आहे असं समजून प्रचार करा, असं आवाहन केलं. जिथे…

अजित पवार यांनी वात पेटवली, सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उघडपणे प्रचाराला सुरूवात

बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुती लवकरच आपला उमेदवार जाहीर करेन. मी उमेदवार आहे असं समजून मला मतदान केलं पाहिजे, अशी तंबी कार्यकर्ते आणि मतदारांना देतानाच, काही लोक भावनिक होतील,…

आत्या विरुद्ध भाचा संघर्ष पेटणार? बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात कोण? अजित पवारांच्या घोषणेनंतर खळबळ

बारामती : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडून शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पवार…

दादांपाठोपाठ आता ताई झेडपीमध्ये; जिल्हा परिषदेच्या कामांचा आढावा घेतला, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

पुणे: पालकमंत्री झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरासह जिल्हा परिषदेतील कामांचा आढावा घेताना शिक्षण, बांधकाम विभागांची झाडाझडती घेतली. त्यानंतर दोन दिवसांनी आता बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया…

निलेश लंकेंचे तळ्यात-मळ्यात सुरूच? अजितदादांच्या कार्यक्रमात शरद पवारांचा फोटो आणि आज…

Nilesh Lanke : पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी ते अजित पवार यांच्या गटासोबत असल्याचं यांनी जाहीर केलंय. मात्र, त्यांनी बॅनरवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो लावल्यानं चर्चांना…

नागपुरकरांनी फडणवीसांची गाडी अडवली; सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या- …तर ही वेळ आली नसती

पुणे: बारामतीतील गणपती मंडळांना भेट देण्यासाठी आलेल्या सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी नागपूरमध्ये फडणवीस यांची गाडी अडवली, यावर प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या एक लोकप्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस असो किंवा अन्य…

लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समधून शरद पवारांची नात झाली पदवीधर, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिनं अर्थशास्त्रात मोठं यश संपादन केलं आहे. रेवतीनं लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समधून अर्थशास्त्रातील…

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर आदित्य उपमुख्यमंत्री; पवार-ठाकरेंचा फॉर्म्युला, भाजपचा दावा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘चालू पंचवार्षिकमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील. मात्र, २०२४मध्ये सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पद, तर आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला उद्धव ठाकरे आणि शरद पवार…

You missed