• Sat. Sep 21st, 2024

sindhudurg news

  • Home
  • ११ मित्रांचे तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर पर्यटन; तिघेजण बुडाले, दोघांना वाचवण्यात यश, एक बेपत्ता

११ मित्रांचे तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर पर्यटन; तिघेजण बुडाले, दोघांना वाचवण्यात यश, एक बेपत्ता

सिंधुदुर्ग : मालवणच्या समुद्रात दुर्दैवी घटना घडली आहे. मालवण तारकर्ली पर्यटन केंद्रासमोरील समुद्र किनारी फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कणकवली येथील काही युवकांपैकी एक युवक…

Ganesh Festival : महागाईचा फटका, गणेश मूर्तींचे दर वाढले, जाणून घ्या अपडेट

अनंत पाताडे, सिंधुदुर्ग : कोकणातल्या गणेश शाळांमध्ये मोठी लगबग सुरू झाली आहे. अवघे काही दिवस गणेशोत्सवाला राहिले आहे.त्यामुळे कोकणातल्या प्रत्येक गणेश शाळांमध्ये मूर्तिकार मूर्तींना शेवटचा हात मारताना दिसत आहे.कोकणात गणेशोत्सवाला…

कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंतची प्रवासी वाहतूक सुरु

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग किल्ल्याचं पर्यटकांना नेहमी आकर्षण असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाण्यातला किल्ला म्हणून त्याची ओळख आहे. चारही बाजूने समुद्राच्या पाण्याचा वेढा असलेला हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी…

बाहेर लहान मुलाचे कपडे पडलेले, फिश टँकची लोखंडी जाळी उघडी, आत डोकावून पाहिलं तर धक्का बसला

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातल्या झाराप येथे दुर्दैवी घटना घडली आहे. नऊ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे. जीवदान या शाळेत इयत्ता तिसरीत शिकणारा मुलगा साहिल नूर महंमद…

गरोदर बहिणीला डॉक्टरकडे घेऊन जात होता; रस्त्यात रेड्याने दिली दुचाकीला धडक, अन्…

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात गव्या रेड्यांचा रस्त्यावर वावर वाढत आहेत. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मारण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत. तर गव्यांच्या धडकेत काही लोक मृत्युमुखी पडले आहे.…

सिंधुदुर्गमध्ये ठाकरे गटाला धक्का, कुणी केला जय महाराष्ट्र, एकनाथ शिंदेंकडे इनकमिंग सुरुच

अनंत पाताडे, सिंधुदुर्ग : शिवसेना पक्षात गेल्या वर्षी म्हणजेच जून २०२२ मध्ये फूट पडली. या पक्षात फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले आमदार पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले.…

तरुण शेतकऱ्याची कमाल! कृषी पदवीनंतर शेतीच्या ओढीमुळे भाजीपाल्याची लागवड, आता घेतोय लाखोंचे उत्पन्न

सिंधुदुर्ग: कोकणात प्रामुख्याने आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, फणस अशा हंगामी पिके घेतली जातात. त्यामुळे इतर लागवडीकडे फारसा शेतकरी लक्ष देत नाही. एवढंच नाही तर नेहमीच्या आहारात लागणारा भाजीपाला सुद्धा…

मेट्रो सिटीत नोकरी नको रे बाबा; ऑटोमोबाईल इंजिनिअरची मशरुम शेती, महिन्याला सव्वालाखांची कमाई

अनंत पाताडे, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील डेगवे या गावातील ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेला तरुण योगेश देसाई यांनी आपल्या गावात मशरूम शेती आणि त्याला जोड म्हणून भाजीपाला लागवड केली आहे.…

कोकणात सापडली चमकणारी अळंबी, लोक झाले आश्चर्यचकित; चमकणाऱ्या मशरूमची जोरदार चर्चा…

सिंधुदुर्ग : कोकणाला निसर्गाचं वरदान समजलं जातं. कोकण म्हटलं की कोकणात नजरेसमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर, नद्या आणि लांबच लांब समुद्र किनारा. कोकणच्या निसर्ग सौंदर्यात विविध गोष्टी आणखी भर…

आंबोली घाटाच्या पर्यटकांची कार दरीत कोसळली, झाडाला अडकल्याने पर्यटक बचावले

सिंधुदुर्ग : आंबोली घाटात दरड कोसळणाऱ्या वळणाच्यालगत मध्यरात्री मध्य प्रदेशातील पर्यटकांची कार खोल दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने कोणतेही दुखापत झाली नाही. ही कार दरीतील झाडाला अडकल्याने आतील प्रवासी बचावले. भरधाव…

You missed