• Wed. Nov 13th, 2024

    Nashik Marathi news

    • Home
    • Nashik Bus Accident: चालकाने स्टेअरिंग सोडलं नाही, अन्यथा…; वाहकाने केलं अपघाताचं थरारक वर्णन

    Nashik Bus Accident: चालकाने स्टेअरिंग सोडलं नाही, अन्यथा…; वाहकाने केलं अपघाताचं थरारक वर्णन

    नाशिक : ‘सप्तशृंग गडावर मुक्काम केल्यावर सकाळी साडेसहाला बसला ‘बेल’ दिली. धुके खूप असल्याने समोरचे काहीच दिसत नव्हते. मी प्रवासी मोजत होतो. गणपती पॉइंटजवळ वळण असल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आले नसावे.…

    घरची परिस्थिती हालाकीची, जिद्द अन् चिकाटी उराशी; टेम्पो चालकाचा मुलगा झाला CA

    नाशिक : स्वप्न उराशी बाळगले की ते पूर्ण करण्यासाठी लागते ती फक्त जिद्द आणि चिकाटी हे दोन गुणधर्म आपल्याजवळ असले की आपण कितीही प्रतिकूल परिस्थितीत असलो तरी आपल्याला या परिस्थितीशी…

    नाशिक महापालिकेचा वेगळाच घोटाळा; बदली झालेल्या उपयुक्तांच्या सहीने कारभार चालू

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेतील पदोन्नती घोटाळ्याच्या कथित आरोपांमुळे चर्चेत आल्यानंतर; महिनाभरापूर्वी बदली झालेल्या प्रशासन विभागाचे उपायुक्त मनोज घोडे-पाटील, यांच्या बदलीनंतरही प्रशासन विभागाचा कारभार त्यांच्याच सहीने चालत असल्याचे…

    आर्द्रा नक्षत्राने दिली साथ, पेरण्या सात टक्क्यांवर; मात्र आणखी पावसाची अपेक्षा

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीस मृग नक्षत्रावरील भिस्त निराशाजनक ठरली. पाठोपाठच्या आर्द्रा नक्षत्राने साथ दिल्यानंतर जिल्ह्यात सरासरी ५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. परिणामी, गेल्या आठवड्यातील…

    नाशिककरांच्या किचनमध्ये हिरवळ, रानभाज्यांचा दरवळ, काय आहेत दर?

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात पावसाचे आगमन झाले आहे. मात्र, या पावसामुळे भाज्यांचे आवक प्रभावित झाली आहे. भाजीबाजारात इतर सर्वच भाज्यांचे दर शंभरीला पोहोचलेले असतानाच आदिवासी…

    Weather Forecast: नाशिककरांची उकाड्यापासून सुटका होणार; कारण ‘या’ तारखेपासून नाशकात मेघराजा बरसणार

    म. टा. प्रतिनिधी, पुणे/नाशिक : वातावरणातील अनुकूल बदलांमुळे येत्या रविवारपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे २४ जूनपासून पुण्यात आठवडाभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या, तर नाशिकमध्ये सोमवारपासून (दि. २६)…

    नाशिक शहरात अवैध तंबाखूजन्य पदार्थ विक्री; म्हसरूळमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शहरात अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांसह विक्री करणाऱ्यांची धरपकड सुरू असताना, दुसरीकडे हॉटेल्सच्या नावाखाली हुक्क्याचा चोरीछुपे धूर ओढला जात असल्याची धक्कादायक बाब उघड होत आहे. आडगाव-म्हसरुळ…

    आईनं जीव जाईस्तोर मारलं; पण निष्पाप लेकरू मरणाच्या दारातून परत येऊन मायकडेच धावलं; नेमकं काय घडलं?

    म. टा. वृत्तसेवा, नाशिक (मनमाड) : पाच वर्षांच्या लहानग्या लेकराला मनोरुग्ण आईने जीव जाईस्तोर मार मारले…पण, निष्पाप लेकरू मरणाच्या दारातून परत येऊनही पुन्हा वात्सल्य हरवलेल्या तिच्या मायकडेच धावलं…एवढ्याशा पोरीला निर्दयीपणाने…

    You missed