• Mon. Nov 11th, 2024

    Nashik Marathi news

    • Home
    • नाशिक शहराला ३०० वर्षांची दाजीबा मिरवणुकीची परंपरा, धुलीवंदन अनोख्या पद्धतीने होते साजरी

    नाशिक शहराला ३०० वर्षांची दाजीबा मिरवणुकीची परंपरा, धुलीवंदन अनोख्या पद्धतीने होते साजरी

    शुभम बोडेकर, नाशिक : नाशिक शहरात अनेक रितीरिवाज या वर्षानुवर्ष पाहायला मिळतात. त्यात प्रामुख्याने धुलीवंदनाचा दिवस हा दाजीबा मिरवणुकीचा अनोखा आविष्कार शहरात नाशिककर मागील ३०० वर्षांपासून अनुभवतात. दाजीबा महाराजांची मिरवणुकीची…

    आई-बापाला मदत करण्यासाठी शेतात गेले, तिथेच अनर्थ घडला, पोटच्या दोन्ही लेकरांचा बुडून मृत्यू

    शुभम बोडके, नाशिक : शेतात आलेल्या माकडांना हुसकावण्याच्या नादात शेततळ्यात पाय घसरून पडल्याने दोन शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने खामखेडा सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, खामखेडा…

    साहेब आम्ही आमचे काम केलेलेच पगाराचे पैसे मागतोय, नाशिक बससेवा सलग सातव्या दिवशीही ठप्प

    शुभम बोडके, नाशिक : नाशिक शहरातील जीवनवाहिनी म्हणून शहर बससेवा ओळखली जाते. मात्र याच शहर बस सेवेतील वाहक कर्मचाऱ्यांचा पगार न मिळाल्यामुळे हे कर्मचारी संपावर गेले आहेत. मागील सात दिवसांपासून…

    नाशकातील लासलगावात कृषी सेवा केंद्राला भीषण आग, शेतीचे औषधे, बी- बियाणे जळून खाक

    शुभम बोडके, नाशिक : लासलगाव येथील योगेश कृषी एजन्सीच्या शेतकरी कृषी सेवा केंद्राला आग लागल्याची घटना आज रविवारी (१७ मार्च) रोजी दुपारच्या सुमारास घडली. विविध बी- बियाणे, रासायनिक औषधांसह खते…

    शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; ८०० मेगावॅट जादा वीज मिळणार, असे असतील वीजेचे दर

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक :‘सौर कृषिवाहिनी योजना-२’अंतर्गत सौर ऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करण्यासाठी जिल्ह्यात ३ हजार ७१५ एकर जागा महावितरणला प्राप्त झाली आहे. त्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८०० मेगावॅट वीज…

    नोकरीसाठी निघाले इराणला, पोहोचले कुवेतच्या जेलमध्ये; नेमकं काय घडलं नाशिकच्या तरुणांसोबत?

    नाशिक : करिअरचं स्वप्नं उराशी बाळगून इराणला निघालेले निफाड तालुक्यातील दोन तरुण प्रत्यक्षात मात्र थेट कुवेतच्या जेलमध्ये पोहोचले. नशिब बलवत्तर म्हणून या प्रवासात जे जहाज बुडाले त्यातून केवळ हे दोघेच…

    शाळेपासूनची मैत्री एका झटक्यात तुटली, एक वाद अन् मित्राकडून जीवलग मित्राची हत्या

    नाशिक: डोक्यात फरशी टाकून मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना कामटवाडे परिसरात घडली. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. आनंद वसंतराव इंगळे आणि आनंद आंबेकर हे दोघे मित्र होते. काल सायंकाळी दोघे…

    कर्तव्यावरुन परतताना अनर्थ, लष्कराच्या वाहनाची धडक, अपघातात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

    नाशिक : नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने (वय ४३) यांचे अपघातात निधन झाले आहे. लष्करी वाहनाचा त्यांच्या दुचाकीला धक्का लागल्याने त्यांचा अपघाती…

    भरधाव सुमोची बाईकला धडक, सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; नाशिक हळहळलं

    नाशिक : केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान कमांडो हवालदार रवींद्र राजाराम सहारे ( वय ४२, रा.मुळ, कुळवंडी गाव, ता.पेठ) यांचे काल मंगळवारी अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शेतकरी…

    Video: पूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये मारामारी, वाहनांची तोडफोड करत दहशत; नाशकातील धक्कादायक प्रकार

    नाशिक : नाशिक शहरातील जुने नाशिक परिसरात असलेल्या चौक मंडई भागातील वाहनांची एका टोळक्याने तोडफोड केली आहे. हातात लाठ्या काठ्या घेत या अज्ञात टोळक्याने सात ते आठ चारचाकी आणि दोन…

    You missed