अखेर मविआचं ठरलं! वंचितबद्दल मोठा निर्णय; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?
मुंबई: निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अद्याप जागावाटप झालेलं नाही. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचा तिढा कायम आहे. महाविकास…
मविआमध्ये बिघाडी? उद्धव ठाकरेंकडून अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीची घोषणा, संजय निरुपम संतापले
म. टा. विशेष प्रतिनिधी:महाविकास आघाडीत लोकसभा जागावाटपाचा तिढा कायम असून, पक्षांकडून उमेदवारांची एकतर्फी घोषणा होत असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी…
शाहू महाराज छत्रपतींविरोधात भाजपची मोठी खेळी, ‘या’ तोडीस तोड उमेदवाराला तिकीट देण्याची चर्चा
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देत महाविकास आघाडीने महायुतीसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. महविकास आघाडीने छत्रपती घराण्यात उमेदवारी दिल्याने महायुतीने…
गडकरींनी दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारुन मविआत यावं, जिंकवण्याची जबाबदारी आमची, ठाकरेंचं आवाहन
लातूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुरुवारी शेलक्या भाषेत टीका केली. मणिपूर, काश्मीरमध्ये जाण्याची तुमची हिंमत नाही आणि संभाजीनगरला येऊन…
Hatkanangle Constituency: …तो निर्णय महाविकास आघाडीने घ्यावा; माजी खासदाराची रोखठोक भूमिका
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून मतदार संघात दौरा करत आहे. तसेच २०१९पासून मी सर्वांच्या संपर्कात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र एकला चलो रेच्या घेतलेल्या भूमिकेचे माझ्या…
महायुतीच्या बैठकीचं निमंत्रण नाही, जानकर महाविकास आघाडीच्या वाटेवर, पवारांचा गेम प्लॅन काय?
पुणे : देशात लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून मॅरेथॉन बैठकींचं सत्र सुरू झालं आहे. त्याच अनुषंगाने पुण्यात आज महायुतीची एक…
वंचित आणि मविआच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आवाहन
मुंबई: वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीशी युती झालेली नाही त्यामुळे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या बैठकांना उपस्थित राहू नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. मविआशी पूर्ण…
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी; तुम्हाला ब्रेकिंग न्यूज लवकरच मिळेल- शाहू महाराज
कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जागे संदर्भात तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार आहे. पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर ती एक जबाबदारी सुद्धा असेल, असे म्हणत श्रीमंत…
महाविकास आघाडीत ४८ पैकी इतक्या जागांवर एकमत; शरद पवारांनी दिली मोठी अपडेट, कोल्हापुरातून हा उमेदवार दिल्यास व्यक्तिशः आनंद
कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी कडून जागा वाटपाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर तिन्ही पक्षांनी दावा केला असल्याने ही जागा नेमकी कोणाला द्यायची याचा तिढा…
Breaking News: महाविकास आघाडीचा उमेदवार छत्रपती घराण्यातीलच; शाहू महाराज की संभाजीराजे याचा निर्णय ४ दिवसात
कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या वतीने कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातीलच उमेदवार असणार आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती की माजी खासदार संभाजीराजे याबाबतचा निर्णय चार दिवसात होण्याची शक्यता आहे. सध्या…