• Fri. Nov 29th, 2024

    dharashiv news

    • Home
    • तुळजाभवानी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा, काय आहे यामागील आख्यायिका? जाणून घ्या

    तुळजाभवानी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा, काय आहे यामागील आख्यायिका? जाणून घ्या

    धारशिव: शारदीय नवरात्र महोत्सवात रविवारी वारी दुर्गाष्टमी दिवशी तुळजापुरातील श्री तुळजाभवानी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री. तुळजाभवानीची आज २२ ऑक्टोबर रोजी नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर महिषासूर…

    महाराष्ट्रातील महत्त्वाचा हायवे तब्बल ३ दिवस राहणार बंद; बैठकीनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

    म. टा. प्रतिनिधी, धाराशिव : श्री क्षेत्र तुळजापूर (जि. धाराशिव) येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान तुळजापूर- सोलापूर…

    नववीतील मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; नंतर विकृतीचा गाठला कळस, पालकांच्या पायाखालची सरकली जमीन

    धाराशिव: मुलीला ५ महिन्यांपासून मासिक पाळी आलीच नाही म्हणून आईला संशय आला. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी धाराशिव येथील स्त्री रुग्णालयात नेण्यात आले. त्यात मुलगी साडेचार महिन्यांची गरोदर असल्याचे तपासणी अहवालात समोर…

    धक्कादायक! अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलाचा मृतदेह आढळला, स्वत:ला संपविले की कोणी घात केला?

    धाराशिव : शिक्षणाबरोबर अध्यात्मिकतेचे धडे गिरवणाऱ्या १४ वर्षीय विदयार्थीने गळफास घेतल्याची घटणा धाराशिव तालुक्यातील वाणेवाडी येथे घडली आहे. प्रेम शिंदे असे मयत मुलाचे नाव असुन या प्रकरणी संस्था चालकासह इतर…

    तुळजाभवानीचे दागिने अजूनही गायबच; शिवकालीन मौल्यवान वस्तूंचा काळाबाजार? पाहणीत धक्कादायक बाब उघड

    म. टा. प्रतिनिधी, धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरातील (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) सोन्या-चांदीचे दागिने, देवीच्या पादुका, माणिक-मोती, वेगवेगळ्या राजा-महाराजांनी देवीचरणी अर्पण केलेली ७१ मौल्यवान दुर्मिळ नाणी अद्यापही गायब असल्याचे स्पष्ट…

    तेलही गेले अन् तूपही गेले; मुदत ठेवीवर जास्तीच्या परताव्याचे आमिष, पावणे चार कोटींना चुना

    धाराशिव : इतर बँकापेक्षा आमच्या बँकेमध्ये जास्तीचे व्याजाची रक्कम देण्यात येणार असल्याचे आमिष दाखवून बीड येथील एका मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीने भूम तालुक्यातील एका ६५ वर्षीय व्यक्तीला मुदत ठेव…

    जिल्हाधिकाऱ्यांची साद,सेवानिवृत्त पोलिसाचा प्रतिसाद,तृतीयपंथीय समाजासाठी पाऊण एकर जमीन दान

    धाराशिव : जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी जिल्ह्यातील तृतीयपंथियांना शासनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या कार्याला प्रतिसाद देत जिल्हा पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस नाईक लाडाप्पा चिक्काळे यांनी…

    तुळजाभवानी मंदिर संस्थानचा मोठा निर्णय, सिंहासन पूजा नोंदणी ऑनलाइन करता येणार

    धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगाणा आणि इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविकांची कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी येतात.…

    पहिली बायको सोडून दुसरी केली, दुसरीने सोडताच परत पहिलीकडे आला पण शेवटचा; जागीच खेळ खल्लास

    धाराशिव : राज्यात प्रेम प्रकरणातून आणि अनैतिक संबंधातून गुन्हे होण्याच्या घटना वारंवार समोर येत असताना आता धाराशिवमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे पहिली पत्नी आणि ५ मुलांसह सुखाने…

    …तर माझ्यासोबत चल, भररस्त्यात पोलीस पाटलाने काढली महिलेची छेड

    धाराशिव: पोलीस पाटलाने गावातील एकटी असलेल्या महिलेची छेडछाड केल्याचा प्रकार कळंब तालुक्यात घडला आहे. संबधित पोलीस पाटील विरुध्द कळंब पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. कळंब तालुक्यातील ३५ वर्षीय महिला…

    You missed