कोल्हापूरच्या पुराबाबत केसरकरांचा तर्क, भुजबळ हात जोडत म्हणाले, इकडे या,धरणं भरुन द्या..
Chhagan Bhujbal Deepak Kesarkar: दीपक केसरकर यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना कोल्हापूरच्या पूरस्थितीबद्दल एक वक्तव्य केलं. त्यावरुन छगन भुजबळ यांनी हात जोडत टोला लगावला.
गुड न्यूज! शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू, येत्या तीन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करणार
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या तीन महिन्यांत २४ ऑक्टोबरपर्यंत शिक्षकभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात…
RTE शैक्षणिक सवलत दहावीपर्यंत द्या, मराठा महासंघाची मागणी, शिक्षणमंत्र्यांना दिले निवेदन
मुंबई : आरटीई (बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत शालेय फी मध्ये सवलत दिली. मात्र, ज्या वर्गासाठी भरमसाठ फी आहे, त्याच काळात म्हणजे नववीपासून सबंधित…
शिंदे गटाच्या त्या वादग्रस्त जाहिरातीवर आता मंत्री दीपक केसरकर यांचा मोठा दावा
कोल्हापूर : शरद पवारांनी ज्या पद्धतीने उठाव केला, त्याला जनतेने स्वीकारले होते. त्यांचा उठाव उठाव आणि आमची गद्दारी असं कसं होईल? असा सवाल पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. तसेच…
विद्यार्थांना सरकारमार्फत गणवेश, कापड व्यापाऱ्यांचा मात्र विरोध, आत्मदहनाचा इशारा
अहमदनगर : शालेय शिक्षणासंबंधी सरकारकडून अनेकदा विविध निर्णय घेतले जातात. त्याचे पडसाद विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील संबंधित मंडळींमध्ये उमटत असतात. यावेळी मात्र गणवेशासंबंधीच्या प्रस्तावित नियमाला कापड व्यापाऱ्यांकडून विरोध होत…