• Thu. Sep 3rd, 2026
पेपरफुटी प्रकरणानंतर NEET ची फेरपरीक्षा; लातूर प्रशासनाची करडी नजर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आज पुन्हा नीट परीक्षा घेण्यात येते आहे. लातूर जिल्ह्यात आज २६ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली जात असून…यासाठी १४ हजार ६८७ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. नीट यूजी २०२६ परीक्षेसाठी लातूर प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केलाय. विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed