माझा कुणाशीही पर्मनंट करार नसतो; अब्दुल सत्तारांच्या सूचक वक्तव्याने भुवया उंचावल्या
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘लोक मला विचारतात की, तुम्ही प्रत्येक मंत्रिमंडळात कसे असता? माझ्या नावात सत्ता असल्यामुळे मी सत्तेत असतो. आमच्या डबल इंजिन सरकारला आता तिसरे इंजिन जोडले आहे.…
गृहिणींचे बजेट कोलमडणार! ऐन सणासुदीत डाळी अन् कडधान्येही महागली, जाणून घ्या किंमती…
छत्रपती संभाजीनगर : श्रावणाबरोबरच सणासुदीच्या काळालाही सुरुवात झाली असताना, धान्यातील भाववाढीने सामान्य जनता पुरती त्रस्त झाली आहे. त्यातही डाळींचे दर चक्क दीडशे रुपयांपर्यंत पोहचले आहेत आणि हेच दर किमान काही…
आधी चक्की पिसींग आता दादांसोबत किसींग; ७० हजार कोटी.. बैलगाडीभर पुरावे, दानवेंनी सगळचं काढलं
छत्रपती संभाजीनगर: आज सामना देखील म्हणाला आहे सांभाळून राहा, राज्याचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला गद्दारी करणाऱ्या नेतृत्वाच्या हाताखाली काम करावे लागते. ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बैलगाडीभर सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असणारे…
माहितीची खात्री होताच शेतात पोलिसांनी टाकली धाड, धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जेवखेडा शिवारात असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत गांजाची शेती केली जात असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्याच्या शेतातून २४ हजार ७७१ किमतीची ५ ते…
चुलीसाठी सरपण गोळा करताना घात झाला; ३० वर्षीय महिलेच्या मृत्यूमुळे हळहळ
Chhatrapati Sambhaji Nagar: सरपण गोळा करताना विंचू चावल्याने एका ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तुलजापूर पैठण येथे घडली.
वनविभागाच्या परीक्षेत पास करून नोकरी लावून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, शिक्षण क्षेत्रात खळबळ
छत्रपती संभाजीनगर : वनविभागाच्या परीक्षेत परीक्षार्थी असलेल्या विद्यार्थ्यांकडून तब्बल १० लाख घेऊन परीक्षेत पास करून नोकरी लावून देणाऱ्या टोळीचा सिडको एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यातील एका अकॅडमी संचालकासह तिघांना…
कुटुंबीयांना कुणकुण लागली अन् तरुणीने दीड वर्षाची मैत्री तोडली, मनात राग धरून त्याने…
छत्रपती संभाजीनगर : दीड वर्ष मैत्री ठेवल्या नंतर मुलीने मैत्री तोडली. याचा राग मनात धरून तिच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केलं. बनावट अकाउंटवरून मुलीचे फोटो मॉर्फ करून पोस्ट केले…
मालकाने विश्वासाने कामावर ठेवलं; मात्र त्यालाच गंडवलं, कर्मचाऱ्याने आखलेला कट वाचून व्हाल थक्क
छत्रपती संभाजीनगर: पित्याने इमानइतबारे चालकाचे काम केल्याने मुलाला आर्थिक कामकाज पाहण्यासाठी व्यवसायिकाने कामाला ठेवले. खर्चासाठी पैसेही दिले. इतकेच नव्हे तर त्या मुलाच्या लग्नासाठी तब्बल आठ लाख रुपयांची मदत केली. मात्र…
धक्कादायक! महिलांची अंतर्वस्त्र चोरायचा, ती परिधान करून महीलांसमोर करायचा अश्लील डान्स
छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरातील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलांची घराबाहेर वाळू घातलेले अंतर्वस्त्र चोरी जात होते. महिलांचे अंतर्वस्त्र चोरी करणारा चोरी केलेले अंतावस्त्र परिधान करून महिलांच्या समोर अश्लील नृत्य करत…
Crime News: सासू-सासऱ्यांकडून बेदम मारहाण, मग डोक्यात चाकूने वार; जावयासोबत घडलं भयंकर
छत्रपती संभाजीनगर : माझ्या मुलीला त्रास का देतो? असा जाब विचारत सासरच्या लोकांनी जावयाला दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जावयाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला.…