• Mon. Nov 25th, 2024

    chhatrapati sambhaji nagar news

    • Home
    • पाच हजारांची लाच पडली महागात, लाचखोर दुय्यम निबंधकाच्या घरी सापडली १ कोटी ३५ लाख रुपयांची रोख रक्कम

    पाच हजारांची लाच पडली महागात, लाचखोर दुय्यम निबंधकाच्या घरी सापडली १ कोटी ३५ लाख रुपयांची रोख रक्कम

    छत्रपती संभाजीनगर : शेतीचा दस्त तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे करण्यासाठी पाच हजाराची लाच मागणाऱ्या दुय्यम निबंधकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले. अँटी करप्शन ब्युरो अधिकाऱ्यांनी निबंधकाच्या घरी झाडझडती…

    कोणालाही फुकट घर मिळणार नाही, प्रधानमंत्री आवासबाबत मोठा निर्णय; जाणून घ्या

    Pradhan Mantri Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेत कुणालाही फुकट घर मिळणार नाही, घरासाठीची ठराविक किंमत संबंधित लाभधारकाला भरावीच लागेल, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

    भाजपमध्ये आता ‘पर्सनल गँग’; विखेंनी ‘संघ दक्ष’ करुन दाखवावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

    Ambadas Danve On BJP: भाजपमध्ये पर्सनल गँग जमा झाली असून, ही विचारांची नाही तर व्यक्तिगत गँग आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवारी केला.

    गावातील महिलेसोबत अनैतिक संबंध, पत्नीने विरोध करताच पतीकडून बेदम मारहाण, महिलेने जीव गमावला

    छत्रपती संभाजीनगर: गावातील महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधास पत्नी विरोध करते म्हणून पतीने २८ वर्षीय महिलेला बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीत जखमी झालेल्या महिलेवर घाटीत उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान महिलेचा…

    जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत माझं शरीर जाळू नका; आणखी एका तरुणाने आयुष्य संपवलं

    छत्रपती संभाजीनगर: जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करण्यात येऊ नये, असा मजकूर शाळेच्या पाटीवर लिहीत एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली…

    अतिक्रमण काढण्यासाठी गेले, माघारी परतताना जमावाचा हल्ला, जेसीबीच जाळला, नेमकं काय घडलं?

    छत्रपती संभाजीनगर: महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला करुन जेसीबी मशीन पेटवून देण्यात आल्याची घटना मुकुंदवाडी गट नंबर ४५ येथील जिजाऊ नगर मध्ये घडली. जमावाने सहाय्यक आयुक्तांसह कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली.…

    मटा इम्पॅक्ट : छत्रपती संभाजीनगरमधील कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी, सरकारने अखेर घेतला निर्णय

    मटा इम्पॅक्टछत्रपती संभाजीनगर : येथील स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) अखेर ऑनलाइन अर्ज करत पीएफ कोड नंबर घेतला आहे. शहर परिसरात विविध विकासकामे हाती घेऊन शहर स्मार्ट करण्यासाठी प्रयत्नशील…

    आरसी स्मार्ट कार्ड आणि लायसन्सबाबत आरटीओकडून महत्त्वाची अपडेट; वाहनचालकांना मोठा दिलासा

    म.टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: गेल्या २० ते २२ दिवसांपासून लायसन्स तसेच आरसी बुक स्मार्ट कार्डमध्ये मिळावे. यासाठी प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना लवकरच स्मार्ट कार्ड मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून थांबलेली आरसी…

    माझा कुणाशीही पर्मनंट करार नसतो; अब्दुल सत्तारांच्या सूचक वक्तव्याने भुवया उंचावल्या

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘लोक मला विचारतात की, तुम्ही प्रत्येक मंत्रिमंडळात कसे असता? माझ्या नावात सत्ता असल्यामुळे मी सत्तेत असतो. आमच्या डबल इंजिन सरकारला आता तिसरे इंजिन जोडले आहे.…

    गृहिणींचे बजेट कोलमडणार! ऐन सणासुदीत डाळी अन् कडधान्येही महागली, जाणून घ्या किंमती…

    छत्रपती संभाजीनगर : श्रावणाबरोबरच सणासुदीच्या काळालाही सुरुवात झाली असताना, धान्यातील भाववाढीने सामान्य जनता पुरती त्रस्त झाली आहे. त्यातही डाळींचे दर चक्क दीडशे रुपयांपर्यंत पोहचले आहेत आणि हेच दर किमान काही…