अतिक्रमण काढण्यासाठी गेले, माघारी परतताना जमावाचा हल्ला, जेसीबीच जाळला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर: महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला करुन जेसीबी मशीन पेटवून देण्यात आल्याची घटना मुकुंदवाडी गट नंबर ४५ येथील जिजाऊ नगर मध्ये घडली. जमावाने सहाय्यक आयुक्तांसह कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली.…
मराठा आरक्षणासाठी आंदोलकानं मृत्यूला कवटाळलं, मुलाला बाजार समितीत लिपिकाची नोकरी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे मराठा सेवक सुनील कावळे यांचा मुलगा नागेश कावळे यास येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापनेवर नोकरी देण्यात आली आहे. तसे…
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट; म्हणाले,’तेव्हा मंत्र्यांचे शिष्टमंडळ मला कोपऱ्यात चल म्हणाले, पण…’
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘गरजू मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा रथ काढला आहे. मंत्र्यांचे शिष्टमंडळ कोपऱ्यात चल, असे म्हणाले होते; पण मी त्यांचे ऐकले नाही. कोणालाही कोपरेकापरे गाठू दिले नाही…
निवडणूक आयोगाकडून पराभूतांना विजयाचा निरोप, नेते-कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला पण थोड्याचवेळात….
छ्त्रपती संभाजीनगर : निवडणूक कुठलीही असो प्रत्येक उमेदवारासाठी निवडणूक हा स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. यामुळे निवडणुकीत निवडून यावं यासाठी प्रत्येक जण संपूर्ण ताकद लावतो. मात्र, दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव…
वाघाच्या बछड्यांचं नामकरण, अजितदादांनी ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी उचलताच मुनगंटीवार-शिंदेंनी…
छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रतिटीका, टोमणे-प्रतिटोमणे यांची मालिका सुरु आहे. विशेषत: ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक लढाई रंगताना दिसते. दोन्ही…
ऑनलाईन सुविधेचा खोळंबा अन् ऑफलाईन फायली घेणे बंद; पीएफ ट्रान्सफर करण्यात कामगारांना अडचणी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: सर्व सुविधा ऑनलाइन दिल्या जातील, असे पीएफ विभागाकडून सांगण्यात आले असले, तरी अद्यापही नाव, जन्मतारीख दुरुस्तीसह अन्य कामे ऑनलाइन कार्यपद्धतीनुसार होताना दिसत नाहीत. भरीस भर…
छ. संभाजीनगरमध्ये थरारक घटना, चिमुकल्याच्या कपाळाच्या मध्यभागी बंदुकीची गोळी घुसली अन्…
छत्रपती संभाजीनगर: गंगापूर तालुक्यातील अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये एका कुटुंबाच्या घरात गावठी कट्ट्याने गोळीबार केला. कपाळाच्या मध्यभागी गोळी लागल्याने यामध्ये अडीच वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी…
माहितीची खात्री होताच शेतात पोलिसांनी टाकली धाड, धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जेवखेडा शिवारात असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत गांजाची शेती केली जात असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्याच्या शेतातून २४ हजार ७७१ किमतीची ५ ते…
चुलीसाठी सरपण गोळा करताना घात झाला; ३० वर्षीय महिलेच्या मृत्यूमुळे हळहळ
Chhatrapati Sambhaji Nagar: सरपण गोळा करताना विंचू चावल्याने एका ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तुलजापूर पैठण येथे घडली.
Crime News: सासू-सासऱ्यांकडून बेदम मारहाण, मग डोक्यात चाकूने वार; जावयासोबत घडलं भयंकर
छत्रपती संभाजीनगर : माझ्या मुलीला त्रास का देतो? असा जाब विचारत सासरच्या लोकांनी जावयाला दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जावयाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला.…