• Thu. Jun 25th, 2026
    ऑपरेशन तुतारी, आता शरद पवारांचे खासदार फोडणार? बजरंग सोनवणे संतापले

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर आता ऑपरेशन तुतारीची चर्चा होतेय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदारही फोडले जातील अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. खासदार बजरंग सोनवणे यांनी मात्र या संदर्भातील चर्चा फेटाळून लावल्या आहेत. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार कुठेही जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्याचवेळी खासदारांना निधी मिळत नसल्याचे देखील सोनवणेंनी मान्य केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed