• Mon. Nov 25th, 2024

    Chhatrapati Sambhaji Nagar

    • Home
    • इम्तियाज जलीलांच्या पत्रकार परिषदेमध्ये राडा, पत्रकारावर आरोप; धक्काबुक्की करत थेट बाहेर काढलं

    इम्तियाज जलीलांच्या पत्रकार परिषदेमध्ये राडा, पत्रकारावर आरोप; धक्काबुक्की करत थेट बाहेर काढलं

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2024, 7:00 pm हा व्हिडिओ आहे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकाराला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडल्याचा… पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही युट्युब पत्रकार… पैसे घेऊन…

    Vidhan Sabha Nivadnuk: छत्रपती संभाजीनगरमध्ये घबाड सापडलं, तब्बल १९ कोटींचं सोनं-चांदी जप्त

    Chhatrapati Sambhajinagar 19 Crore Gold-Silver Seized: संभाजीनगर-जळगाव रोडवरील निल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता त्यांना यात १९ कोटी रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने सापडले. हायलाइट्स: छत्रपती संभाजीनगरमध्ये…

    मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; पाच जिल्ह्यांत ९७९ टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पाणीटंचाईची समस्या बिकट झाली आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात एकूण २०.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात पाणीसाठा शिल्लक नसल्यामुळे नागरिकांची भटकंती सुरू…

    इंडियातील सर्व पक्ष घमंडिया, विकसित भारताच्या स्वप्नासाठी महायुतीला ४५ पार जागा निवडून द्या: अमित शहा

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: विकसित भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात ४५हून अधिक जागा जिंकण्याचा संकल्प करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी येथे केले. ‘इंडिया’तील सर्व…

    गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, अब्दुल सत्तार संतापले; आक्षेपार्ह भाषेत लाठीमाराचे आदेश

    छत्रपती संभाजीनगर: वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोडमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या…

    मुंबईत मराठा समाज वारुळातील मुंग्यासारखा बाहेर पडेल, मारलं तरी मागे हटणार नाही: जरांगे

    छत्रपती संभाजीनगर: आम्ही ओबीसी कुणबी हे सिद्ध झालं मग आम्हाला उगाचच स्वतंत्र आरक्षणाच्या फुफाट्यामध्ये कशाला टाकत आहात, असं आमचं म्हणणं आहे. नाही तर पोरांचे हाल होतील. आम्ही ते नाकारलं नाही…

    मराठ्यांच्या मुलांना अडकवण्यासाठी ओबीसी नेत्यांचं षडयंत्र; मनोज जरांगे पाटलांचा आरोप

    छत्रपती संभाजीनगर: बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीशी आमचा काहीही संबंध नाही. मराठा समाजातील सामान्य मुलांना अडकवण्यासाठी ओबीसी नेत्यांनी हे षडयंत्र रचले आहे. सरकारमधील नेत्यांनी याकडे लक्ष द्यावे, अन्यथा…

    अतिक्रमण काढण्यासाठी गेले, माघारी परतताना जमावाचा हल्ला, जेसीबीच जाळला, नेमकं काय घडलं?

    छत्रपती संभाजीनगर: महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला करुन जेसीबी मशीन पेटवून देण्यात आल्याची घटना मुकुंदवाडी गट नंबर ४५ येथील जिजाऊ नगर मध्ये घडली. जमावाने सहाय्यक आयुक्तांसह कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली.…

    मराठा आरक्षणासाठी आंदोलकानं मृत्यूला कवटाळलं, मुलाला बाजार समितीत लिपिकाची नोकरी

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे मराठा सेवक सुनील कावळे यांचा मुलगा नागेश कावळे यास येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापनेवर नोकरी देण्यात आली आहे. तसे…

    मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट; म्हणाले,’तेव्हा मंत्र्यांचे शिष्टमंडळ मला कोपऱ्यात चल म्हणाले, पण…’

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘गरजू मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा रथ काढला आहे. मंत्र्यांचे शिष्टमंडळ कोपऱ्यात चल, असे म्हणाले होते; पण मी त्यांचे ऐकले नाही. कोणालाही कोपरेकापरे गाठू दिले नाही…

    You missed